एक्स्प्लोर

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत भीमाशंकर पाटील आणि बसवराज होरट्टी यांचा निषेध

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला, असे बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील आणि उद्धव ठाकरे यांना 'उपद्व्यापी ठाकरे' म्हणून संबोधणाऱ्या निजद नेते बसवराज होरट्टी यांचा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला.

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला, असे बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील आणि उद्धव ठाकरे यांना 'उपद्व्यापी ठाकरे'  म्हणून संबोधणाऱ्या निजद नेते बसवराज होरट्टी यांचा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मराठा मंदिर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी दीपक दळवी होते. बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील यांच्यावर खटला दाखल करण्याची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन द्यावे असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. भीमाशंकर पाटीलवर कारवाई झाली नाही तर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णयही घेतला गेला. 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिनाचे गांभीर्याने पालन करून हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला. बैठकीत माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार अरविंद पाटील, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, रणजित पाटील आदींनी आपली मते मांडली. प्रकाश मरगाळे, राजू मरवे, राजाभाऊ पाटील, रावजी पाटील, एस.एल.चौगुले, खानापूरचे जगन्नाथ बिर्जे, निपाणीचे जयराम मिरजकर, बी.डी. मोहनगेकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. सकाळी पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची बैठक आयुक्तालयात बोलावली होती. या बैठकीत पोलीस आयुक्त लोकेशकुमार यांनी कार्यकर्त्यांना शांतता पाळण्यासाठी नेते मंडळींनी आवाहन करावे. कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे पोलीस आयुक्त लोकेशकुमार यांनी बैठकीत सांगितले. त्यावर सीमाभागातील शांतता कोणी बिघडवली? असा सवाल समिती नेत्यांनी केला. आम्ही लोकशाही मार्गाने आजवर आंदोलन करत आलो आहे. सीमाभागात शांतता ज्यांनी बिघडवली त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी समिती नेत्यांनी केली. संबंधित बातम्या :  महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तर गाठ शिवसेनेशी : धैर्यशील माने बेळगावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; शिवसेना, कनसे वाद चिघळण्याची शक्यता

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Monsoon Update : भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
Embed widget