एक्स्प्लोर

भंडारा जिल्ह्यातून 80 वर्षाचा शेतकरी झाला शेती सेवेतून निवृत्त, थेट शेतातून निघाली वाजत गाजत वरात

भंडारा जिल्ह्यात चक्क शेतकऱ्याचा निवृत्ती सोहळा साजरा झाला आहे. हे ऐकून सुखद धक्का बसला ना पण हे खरं आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी गावात एका शेतकऱ्याच्या निवृत्ती सोहळ्याचे आयोजन त्यांच्या मुलांनी केले होते.

भंडारा : आजपर्यंत आपण शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्तीचा सोहळा पाहिला असेल पण भंडारा जिल्ह्यात चक्क शेतकऱ्याचा निवृत्ती सोहळा साजरा झाला आहे. हे ऐकून सुखद धक्का बसला ना पण हे खरं आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी गावात एका शेतकऱ्याच्या निवृत्ती सोहळ्याचे आयोजन त्यांच्या मुलांनी केले होते. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात मोहगाव (देवी) येथे 19 सदस्यांच्या एकत्र कुटुंबात राहणारे गजानन काळे यांना 60 वर्षांपासून सुरू असलेल्या शेतीसेवेतून कुटुंबाने निवृत्ती दिली. सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्ती म्हणजे सोहळा असतो. मग शेतकऱ्याची निवृत्ती जोरदार साजरी का करू नये, या कल्पनेतून गजानन यांचे भाऊ यशवंत, मुले चंद्रशेखर, संजय, रमेश आणि प्रकाश यांनी गजाननरावांच्या अहोरात्र कष्ट करून केलेल्या शेतीसेवेचा सन्मान करायचे ठरवले. शेतावर नुसता सेवनिवृत्तीचा सोहळा झाला असे नाही तर ढोल-ताशांच्या गजरात आप्तेष्टांनी वाजत गाजत सजवलेल्या बैलगाडीवरून त्यांना सन्मानाने घरी आणले. शेतकऱ्याची ही निवृत्ती अनोखी ठरली. गजानन काळे म्हणाली, 60 वर्षे शेतीमध्ये पूर्णतः गुंतून गेलो होतो. आयुष्यात खूप चढ-उतार आले. निसर्गाशी दोन हात करण्याची हिंमत वाढतच गेली. आयुष्यभर मी शेतीत राबलो,अजूनही शेतीपासून दूर जाण्याची मनात इच्छा होत नाही. मात्र, एकीकडे मुले हा सर्व कारभार सांभाळणार म्हणून आनंद आणि दुसरीकडे आता शेतीतून निवृत्ती स्वीकारल्यामुळे दु:खही होत आहे. आपल्या वडिलांनी आयुष्य भर केलेल्या कामाची कृतघ्न भेट म्हणून हा कार्यक्रम आयोजित केल्याचे गजानन काळे यांच्या मुलांनी सांगितले आहे. आज विभक्त कुटुंब पद्धतीचा वाढता प्रभाव बघता एकत्र राहून गजानन काळे यांच्या आयुष्य भर केलेल्या कामाची पोच पावती देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाने सेवानिवृत्त शेतकरी गजानन काले गहिवरले असून नवीन पीढीने यातुन आदर्श घ्यावा हीच उपस्थितांनी व्यक्त केली. संबंधित बातम्या : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मौनव्रत आंदोलनाला सुरुवात  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
NCP Merger : होय, राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शरद पवार गटाच्या विलिनीकरणाबाबतचा प्रस्ताव आला होता; एबीपी माझाच्या बातमीला राष्ट्रवादीतील बड्या नेत्याचा दुजोरा
होय, राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शरद पवार गटाच्या विलिनीकरणाबाबतचा प्रस्ताव आला होता; 'एबीपी माझा'च्या बातमीला राष्ट्रवादीतील बड्या नेत्याचा दुजोरा
Nashik Bribe News: 1 कोटी 25 लाखांची मागितली लाच, नाशिकमध्ये जीएसटीचे मोठे मासे ACB च्या गळाला; नेमकं प्रकरण काय?
1 कोटी 25 लाखांची मागितली लाच, नाशिकमध्ये जीएसटीचे मोठे मासे ACB च्या गळाला; नेमकं प्रकरण काय?
Farmer Loan Waiver : बळीराजा दुबार संकटात! एकीकडे कर्जमाफीची घोषणा, दुसरीकडे बँकांकडून शेतकऱ्यांचे खाते 'होल्ड'
बळीराजा दुबार संकटात! एकीकडे कर्जमाफीची घोषणा, दुसरीकडे बँकांकडून शेतकऱ्यांचे खाते 'होल्ड'

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
Accident News : पुणे-बंगळुरू हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
पुणे-बंगळुरू हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
Iranian Ship IRIS Lavan: अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
Pune Petrol Diesel gas shortage: पुण्यात भीषण इंधन टंचाईचे संकेत, पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना धाडला मेसेज, घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले
पुण्यात भीषण इंधन टंचाईचे संकेत, पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना धाडला मेसेज, घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले
Embed widget