एक्स्प्लोर

बीडमध्ये जमिनीतून लाव्हासदृश्य पदार्थ बाहेर, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

बीडच्या सिरसाळातील एका मोकळ्या मैदानात जमिनीखालून लाव्हासदृश्य पदार्थ बाहेर पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बीड : बीडच्या सिरसाळातील एका मोकळ्या मैदानात जमिनीखालून लाव्हासदृश्य पदार्थ बाहेर पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जमिनीतून लाव्हासदृश्य पदार्थ बाहेर पडतानाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर आणि घटनेची माहिती पसरल्यानंतर हा लाव्हासदृश्य पदार्थ पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. दरम्यान याबाबतीत प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी हा सगळा प्रकार वीजेची तार पडल्याने झाला असल्याचे सांगितले. काल संध्याकाळी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. याचदरम्यान वीजेची तार पडली असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, काल संध्याकाळी कोल्हापुरात गडगडाटी पाऊस झाला. करवीर तालुक्यातील शिये गावात वीज पडल्याने शिवारातील झाडांना आग लागली. आगीच्या या दुर्घटनेत कोणतीही जीवितहाणी झालेली नाही. व्हिडीओ पाहा

महत्त्वाच्या बातम्या

महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
Mukhyamantri Shaurya Padak : राज्य पोलीस दलासाठी मोठी घोषणा, धाडसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मिळणार 'मुख्यमंत्री शौर्य पदक'
राज्य पोलीस दलासाठी मोठी घोषणा, धाडसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मिळणार 'मुख्यमंत्री शौर्य पदक'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
Embed widget