एक्स्प्लोर

पंढरपुरात आता दोन विठ्ठल, बडवेंच्या स्वतंत्र मंदिरात विठुरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

पंढरपूर म्हटलं की आपल्याचा कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा विठ्ठल आपल्याला आठवतो. परंतु त्याच पंढरपुरात आता दोन विठ्ठल पाहायला मिळणार आहेत.

पंढरपूर : पंढरपूर म्हटलं की आपल्याचा कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा विठ्ठल आपल्याला आठवतो. परंतु त्याच पंढरपुरात आता दोन विठ्ठल पाहायला मिळणार आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर बडव्यांना वंशपरंपरागत असलेला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा ताबा सोडावा लागला. त्यामुळेच बडवे समाजातील बाबासाहेब बडवे यांनी पंढरपूरमध्ये नवे विठ्ठल मंदिर उभारले. या मंदिरात आज विठुरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. वंशपरंपरागत बडवे आणि उत्पात समाजाकडे पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरांचा ताबा होता. परंतु मंदिर शासनाच्या ताब्यात गेल्यानंतर येथे पगारी पूजारी नेमण्यात आले आहेत. त्यामुळे काही दिवसांनंतर उत्पातांनी स्वतंत्र रुक्मिणी मंदिर उभारले. उत्पातांच्या पावलावर पाऊल ठेवत बडव्यांनीदेखील विठ्ठलाचे स्वतंत्र मंदिर उभारले आहे. पंढरपुरात दोन विठ्ठल मंदिरं उभारल्यानंतर आता भाविकांनी, वारकऱ्यांनी कोणत्या विठ्ठलाकडे गाऱ्हानं मांडायचं असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. बडव्यांनी उभारलेल्या मंदिरात आज विठुराया विराजमान झाला आहे. समाजातील मंडळीना उपासना करता यावी यासाठी बाबासाहेब बडवे यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ हे नवे विठ्ठल मंदीर उभारले आहे .

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Nagpur Crime: नागपुरातील रॉयल मेंशन हॉटेलवर छापा, देहव्यापार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत आरोपी महिलेला अटक, मध्यप्रदेशाच्या ग्रामीण भागातील युवतींची सुखरूप सुटका
नागपुरातील रॉयल मेंशन हॉटेलवर छापा, देहव्यापार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत आरोपी महिलेला अटक, मध्यप्रदेशाच्या ग्रामीण भागातील युवतींची सुखरूप सुटका
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Embed widget