एक्स्प्लोर

जायकवाडी धरणात 80 टक्के पाणीसाठा, धरणातून 1500 क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार

जायकवाडी धरणाच्या हायड्रोमधून 1500 क्युसेक्स पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. गोदावरी नदीपात्रातून आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यात तूर्तास पाणी सोडण्यात येत आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात अपेक्षेइतका पाऊस पडत नसला तरी गेल्या काही दिवसांपासून नगर आणि नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु आहे. यामुळे जवळपास 80 टक्के भरलेल्या जायकवाडी धरणातून 1500 क्युसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जायकवाडी धरणाच्या हायड्रोमधून 1500 क्युसेक्स पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. गोदावरी नदीपात्रातून आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यात तूर्तास पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी काठावरील गावातील तलाठी, पोलीस पाटील यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नदीकाठच्या गावातील लोकांशी आताच संपर्क करून दवंडी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाणी सोडण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना नदी पात्रात प्रवेश न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रविवारी म्हणजेच आज सकाळी जायकवाडी धरणात 80 टक्के पाणी साठा आहे. सध्या जायकवाडी धरणात 60 हजार क्यूसेक्स पेक्षा अधिक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातून 1500 क्युसेक्स पाणी आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यात सोडण्यात येत आहे. जायकवाडी धरणात सध्याप्रमाणेच पाण्याची आवक सुरु राहिल्यास येत्या 5 ते 8 दिवसात धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी जायकवाडी धरणातून बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. धरणाच्या उजव्या कालव्यातून 400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मराठवाड्यात पाऊस का पडत नाही? | स्पेशल रिपोर्ट 

महत्त्वाच्या बातम्या

पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Sugar Price Hike: साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं माजी साखर आयुक्तांनी कारण सांगितलं, म्हणाले...
साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं कारण काय? माजी साखर आयुक्त म्हणाले...

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Embed widget