एक्स्प्लोर

नगरमध्ये प्रेमविवाह केलेल्या जोडप्यावर 'सैराट' सदृश्य हल्ला

अहमदनगर : 'सैराट' चित्रपटातल्या आर्ची आणि परश्यावर ओढवलेलं संकट, नगरच्या चाँदमुलानी दाम्पत्यावरही ओढवलं होतं. मात्र करिश्माचं नशिब बलवत्तर म्हणून ती माहेरच्यांनी केलेल्या हल्ल्यातून सुखरुप बचावली आहे.   करिश्माचा पती अमीर आणि तिची सासरची मंडळी या हल्ल्यात जखमी झाले आहेत. ज्यांच्या अंगाखांद्यावर लहानाची मोठी झाले, तेच एक दिवस आपला संसार उद्ध्वस्त करतील असं करिश्माला स्वप्नातही वाटलं नव्हतं.   गेल्या वर्षी करिश्माचा प्रेमविवाह तिचा मामेभाऊ आमीर चाँदमुलानीशी झाला. करिश्माच्या कुटुंबियांचा त्या प्रेमविवाहाला कट्टर विरोध होता. करिश्मा आणि आमीरनं पुण्यात जाऊन संसार मांडला.   थोडासा काळ लोटल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल असं करिश्माला वाटलं. वरवर तरी तसंच दिसत  होतं. म्हणूनच कर्जत तालुक्यातील ताजु गावची जत्रा आली, तेव्हा करिश्माच्या सासरऱ्यांनी दावतचा बेत आखला.   त्या दावतसाठी करिश्माच्या माहेरच्यांनाही निमंत्रण देण्यात आलं. करिश्माची माहेरची मंडळी आली खरी, मात्र दावतसाठी नव्हे तर करिश्मावर सूड उगवण्यासाठी. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.   सैराटमधील रिंकू किंवा परश्या असो, अथवा खऱ्याखुऱ्या आयुष्यातील करिष्मा आणि आमीर... प्रेमविवाहासाठी दाखवलेल्या धाडसाची मोठी शिक्षा त्यांना भोगावी लागत आहे. प्रेमाचं प्रतिक म्हणून राधा-कृष्णाला पुजणारे आपण प्रत्यक्षात प्रेमाची पूजा आणि आदर करायला कधी शिकणार, हा सवाल कायम राहतो.    

संबंधित बातम्या :

प्रेमविवाह केल्याने जोडप्यावर कुऱ्हाडीने हल्ला

'सैराट'च्या 'आर्ची-परशा' प्रमाणे 'रवी-मनिषा'चा अंत

महत्त्वाच्या बातम्या

शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget