एक्स्प्लोर

आसाराम लोमटे यांना ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : मराठीतील प्रसिद्ध लेखक आसाराम लोमटे यांना साहित्य विश्वातील मानाचा समजाला जाणारा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘आलोक’ या कथासंग्रहाला मराठी भाषेसाठीच्या साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा झाली. 22 फेब्रुवारी 2017 रोजी साहित्य अकादमी पुरस्कारांचं वितरण होणार आहे. 1 लाख रुपये, ताम्रपत्र, शाल असं ‘साहित्य अकादमी’ पुरस्काराचं स्वरुप आहे. खेड्या-पाड्यातील कथा आणि व्यथा काळजाला भिडणाऱ्या शब्दांमधून मांडत मराठी वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या आसाराम लोमटेंना पुरस्कार घोषित झाल्याने मराठी साहित्य विश्वात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. C0ME-fTXcAIn7vE ‘इडा पीडा टळो’ आणि ‘आलोक’ या दोन कथासंग्रहांमुळे मराठीतील संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा लेखकांमध्ये आसाराम लोमटेंचं नाव घेतलं जातं. लेखनातील ग्रामीण बोली, गावाकडच्या माणसांच्या जगण्यातील खाच-खळगे, शेतकऱ्यांची स्थिती, दिनदुबळ्यांची व्यथा आणि त्या व्यथांशी लढणारी माणसं इत्यादी सारं आपल्या लेखनात मांडून कथेला थेट काळजाशी भिडवणारे आसाराम लोमटे हे नव्या पिढीच्या वाचकांमध्येह मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. स्तंभलेखक म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख आहे. ग्रामीण भागातील समस्यांना आपल्या संवेदनशील लेखनीतून नेमक्या शब्दांत मांडणं, हे त्यांच्या स्तंभांचं वैशिष्ट्य समजलं जातं. साहित्य अकादमी जाहीर झाल्यानंतर आसाराम लोमटेंची प्रतिक्रिया "आलोक कथासंग्रहातून समकालीन ग्रामीण जगणं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या आजूबाजेच जे भीषण वास्तव आहे, ते साहित्यात मांडणं गरजेचं आहे. किंबहुना संवेदनशील लेखकाचे ते कर्तव्यच आहे.", असे एबीपी माझाशी बोलताना आसाराम लोमटे म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NEET Paper Leak Latur Crime News: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासात नवे वळण; 50 रद्दी विक्रेत्यांची होणार तपासणी, नेमकं काय घडलं?
नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासात नवे वळण; 50 रद्दी विक्रेत्यांची होणार तपासणी, नेमकं काय घडलं?
Gold-Silver Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सराफा बाजारातही सोन्याला झळाळी; जाणून घ्या नवीन दर काय?
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सराफा बाजारातही सोन्याला झळाळी; जाणून घ्या नवीन दर काय?
Chandrapur Vidhan Parishad Election 2026: चंद्रपूर-गडचिरोलीत राजकीय भूकंप, 5 लाखांचे टोकन देऊन काँग्रेस नगरसेवकांची पळवापळवी? भाजपने 40 नगरसेवकांना फिरायला पाठवलं!
चंद्रपूर-गडचिरोलीत राजकीय भूकंप, 5 लाखांचे टोकन देऊन काँग्रेस नगरसेवकांची पळवापळवी? भाजपने 40 नगरसेवकांना फिरायला पाठवलं!
Mumbai-Agra Highway Accident: मुंबई-आग्रा महामार्गावर डंपर, ट्रक अन् ट्रॅव्हल्सचा विचित्र अपघात; बचावकार्य करणाऱ्या टोल कर्मचाऱ्यासह 6 जण ठार, 26 जखमी
मुंबई-आग्रा महामार्गावर डंपर, ट्रक अन् ट्रॅव्हल्सचा विचित्र अपघात; बचावकार्य करणाऱ्या टोल कर्मचाऱ्यासह 6 जण ठार, 26 जखमी

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
What Is Navatapa: सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?
सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?
Jalgaon News: शेतात काम करताना तोल गेला अन् रोटरमध्ये सापडून 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; जळगावात काळीज पिळवटून टाकणारी घटना
शेतात काम करताना तोल गेला अन् रोटरमध्ये सापडून 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; जळगावात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Raigad Accident Ambenali Ghat: कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs
कार 800 फूट खोल दरीत, दोरीला बांधलेल्या पिवळ्या स्ट्रेचरमधून मृतदेह वर आणला, आंबेनळी घाटातील रेस्क्यू मोहीमचे PHOTOs
श्रेयस अय्यरवर जडलाय मुस्लिम अभिनेत्रीचा जीव, लग्नासाठी धर्माच्या भिंत भेदायलाही तयार? म्हणाली, 'हरकत नाही...'
श्रेयस अय्यरवर जडलाय मुस्लिम अभिनेत्रीचा जीव, लग्नासाठी धर्माच्या भिंत भेदायलाही तयार? म्हणाली, 'हरकत नाही...'
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Petrol and Diesel Price Hike: थोडं थोडं करुन मोठा झटका, पेट्रोलियम कंपन्यांनी कोणाच्याही लक्षात न येता पेट्रोल-डिझेलची दरवाढ कशी केली?
थोडं थोडं करुन मोठा झटका, पेट्रोलियम कंपन्यांनी कोणाच्याही लक्षात न येता पेट्रोल-डिझेलची दरवाढ कशी केली?
PBKS Knocked OUT IPL 2026 : श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट
श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट
Amitabh Bachchan Fan Faints Outside Jalsa: अमिताभ बच्चन यांच्या 'संडे दर्शन'मध्ये बेशुद्ध झाला चाहता; 'जलसा' बाहेर मोठा गोंधळ, सुरक्षेवर प्रश्न उपस्थित
अमिताभ बच्चन यांच्या 'संडे दर्शन'मध्ये बेशुद्ध झाला चाहता; 'जलसा' बाहेर मोठा गोंधळ, VIDEO
Embed widget