एक्स्प्लोर

यवतमाळ : उमेदवारी न मिळाल्याने भाजप आमदार राजू तोडसाम बंडखोरी करणार?

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट कापलेले विद्यमान आमदार राजू तोडसाम यांनी आपण विधानसभा लढणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट कापलेले विद्यमान आमदार राजू तोडसाम यांनी आपण विधानसभा लढणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तोडसाम यांना डावलून भाजपनं माजी आमदार संदीप धुर्वे यांना उमेदवारी दिल्याने तोडसाम नाराज आहेत. त्यामुळे तोडसाम बंडखोरीच्या तयारीत आहेत. तोडसाम यांनी बंडखोरी केल्यास संदीप धुर्वेंना ही निवडणूक जिंकणं जड जाण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये भाजपचे पाच आमदार होते. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. केवळ उमरखेड या मतदारसंघात भाजपचे उमेदवार कोण? याची उत्सुकता सर्वाना आहे. भाजप उमेदवार यवतमाळ - मदन येरावार राळेगाव - डॉ अशोक उईके वणी : संजीव रेड्डी बोदकूरवार आर्णी - केळापूर - डॉ संदीप धुर्वे आमदार राजू तोडसाम यांची कारकीर्द वादग्रस्त राहिल्यामुळे त्यांची उमेदवारी भाजपने नाकारल्याचे बोलले जात आहे. तोडसाम यांचा ठेकेदाराला फोनवरुन खंडणी मागण्याचा कथित ऑडियो प्रचंड व्हायरल झाला होता. त्यातनंतर त्यांच्या पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीस भर चौकात धकाबुक्की केल्याचा व्हिडीओसुद्धा प्रचंड व्हायरल झाला होता. या प्रकारांमुळेच भाजपने तोडसाम यांची उमेदवारी कायम ठेवली नाही, अशी चर्चा या मतदारसंघात सुरु आहेत. तिकीट कापल्याने तोडसाम बंडखोरी करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे धुर्वे यांना ही निवडणूक जड जाणार असल्याचे बोलले जात आहे. नाराज आमदार बंडाचा झेंडा फडकवणार असल्याने पुढे नेमके काय होते? याची सर्वाना उत्सुकता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Embed widget