एक्स्प्लोर
रुळ दुरुस्त करताना कठडा तुटून 9 कामगार नदीत, एकाचा मृत्यू
जुना झालेला कठडा तुटल्यामुळे सर्व जण 35 ते 40 फूट खोल असलेल्या आमला नदीत पडले. यामध्ये एका ट्रॅकमनचा जागीच मृत्यू झाला

प्रातिनिधीक फोटो
अमरावती : अमरावतीत रेल्वे रुळाची दुरुस्ती करताना पुलाचा कठडा तुटल्यामुळे नदीत पडून एका कामगाराचा मृत्यू झाला, तर नऊ कामगार जखमी झाले आहेत. बडनेरा-अकोला मार्गावर ही घटना घडली.
टाकळी आणि कुरुम दरम्यान रेल्वे ट्रॅकवर काही कामगार रेल्वे रुळ दुरुस्तीचं काम करत होते. त्यावेळी अचानक एक मालगाडी त्या मार्गावरुन आली. हे पाहून सगळे कामगार पुलाच्या कठड्याला टेकून उभे राहिले.
जुना झालेला कठडा तुटल्यामुळे सर्व जण 35 ते 40 फूट खोल असलेल्या आमला नदीत पडले. यामध्ये एका ट्रॅकमनचा जागीच मृत्यू झाला, तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अमरावतीतील खाजगी रुग्णालयात सुरु आहेत.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















