एक्स्प्लोर

आयएनएस विक्रांतचा घोटाळा बोफर्सपेक्षा मोठा, संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : इमोशनल ब्लॅकमेल करत किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या माध्यमातून पैसे लाटले आहेत. यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे.

Sanjay Raut : इमोशनल ब्लॅकमेल करत किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या माध्यमातून पैसे लाटले आहेत. यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. आयएनएस विक्रांतचा घोटाळा हा बोफर्स घोटाळ्यापेक्षा मोठा आहे. माझ्यासारख्या माणसाला संसदेत बोलू दिले जात नाही. परंतु आज शरद पवारांनी राष्ट्रहीताची भूमिका पंतप्रधानांसमोर मांडली. देशाच्या स्वातंत्र्यांचा नवा आध्याय सुरु झाला आहे. माझ्यावरील कारवाईनंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अस्वस्थ झाले आहेत, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. 

शरद पवार यांचा आभारी -
प्रश्न संजय राऊत यांचा नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या मागे चुकीच्या कारवाया केल्या जात आहेत. या सर्व कारवाया राजकीय दबावाखाली सुरु आहेत. आणि शरद पवार यांनी माझ्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भूमिका मांडली. शरद पवार यांचा आभारी आहे, त्यांनी पंतप्रधानांसमोर भूमिका मांडली. केंद्रीय तपास यंत्रणाच्या चुकीच्या कारवायांवर मोदींचं लक्ष वेधलं. तसेच महाराष्ट्रामध्ये केंद्रीय तपास यंत्रणाचा सैराचार सुरु आहे, याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी दिली, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. 

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील तपास यंत्रणाच्या कारवायामध्ये काही फरक पडेल का, असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, काही फरक पडला नाही, तरीही आम्ही घाबरणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. 

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडी ने केलेल्या कारवाईचा निषेध  - 
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडी ने केलेल्या कारवाईचा निषेध महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केला आहे. राऊत यांच्यावरील कारवाई त्वरित थांबवावी अशी मागणी राष्ट्रपतींच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिले .केंद्र सरकार तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे .जाणून बुजून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कडून त्रास दिला जात आहे.केंद्रीय तपास यंत्रणांच्या चा दुरुपयोग करणे हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नव्हे.खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाई असो किंवा महाराष्ट्रातील सरकार डळ मळीत करण्याचा प्रयत्न असो असे प्रकार ताबडतोब थांबवले पाहिजेत.माननीय राष्ट्रपतींनी  यामध्ये लक्ष घालून केंद्रीय यंत्रणांकडून दिला जाणारा त्रास थांबवावा अशी मागणी करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा

व्हिडीओ

Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajendra Jain: प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदार अन् एकेकाळच्या स्वीय सहाय्यकाची राज्यसभेवर वर्णी; राजेंद्र जैन आहेत तरी कोण?
Bachchu Kadu on Devendra Fadnavis: विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर 'प्रहार', कर्जमाफीवरूनही सरकारला इशारा
Sunil Tatkare: सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी; सुनील तटकरेंची घोषणा
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
एकाच सामन्यात 40 विकेट अन् इंग्लंडच्या 150व्या कसोटीतील ऐतिहासिक विजयासह बेन स्टोक्सने इतिहास रचला
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
विदर्भात उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू; नालासोपाऱ्यात कडक उन्हामुळे चारचाकी गाड्या जळाल्या, मान्सूनची प्रतीक्षा
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
हाच 'तो' व्यक्ती ज्यानं मला धमकी दिली, पहाटे तीन वाजता बाबा अझीमच्या घरी पहाटे तीनला नेत दाऊद इब्राहिमला फोन करायला लावला; ललित मोदीचा थेट नाव आणि फोटो शेअर करत सनसनाटी गौप्यस्फोट
हाच 'तो' व्यक्ती ज्यानं मला धमकी दिली, पहाटे तीन वाजता बाबा अझीमच्या घरी पहाटे तीनला नेत दाऊद इब्राहिमला फोन करायला लावला; ललित मोदीचा थेट नाव आणि फोटो शेअर करत सनसनाटी गौप्यस्फोट
Embed widget