एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : दाऊदच्या माणसाला वाचवण्यासाठी सरकारवर दबाव आहे का? फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

Devendra Fadnavis : हे दाऊद शरण सरकार,  इतिहासात प्रथमच असं होतंय की एखादा मंत्री तुरूंगात असताना राजीनामा घेत नाही. 

Devendra Fadnavis : हे दाऊद शरण सरकार असून इतिहासात प्रथमच असं होतंय की एखादे मंत्री तुरूंगात असताना राजीनामा घेतला नाही. मुख्यमंत्री गप्प का आहेत? असा सवाल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारला केला आहे.  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अलीकडेच अटक केली होती, त्यानंतर विशेष न्यायालयाने त्यांना 3 मार्चपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. मलिक यांच्या अटकेपासून विरोधक आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार नवाब मलिक यांच्यावरील कारवाईला राजकीय षडयंत्र असल्याचे सांगत आहे, 

सरकार कोणाच्या दबावाखाली काम करतंय?

मंत्री जेलमध्ये असताना राजीनामा का घेत नाहीत? मुख्यमंत्री गप्प का आहेत? नवाब मलिकांनी दाऊदच्या बहिणीला मदत केली. मलिकांना वाचविण्याचं प्रयत्न कोण करतंय? नवाब मलिक यांचा राजीनामा येईपर्यंत शांत बसणार नाही. महाविकास आघाडी सरकार हे दाऊदला शरण आलेलं सरकार आहे, राठोड, देशमुखांचा राजीनामा घेता पण मलिकांचा का नाही? असे अनेक प्रश्न फडणवीसांनी ठाकरे सरकारला केले आहेत. 

देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर निशाणा 

देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधत मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्रात किंवा देशात यापूर्वी जे घडले नाही, ते आता येथे घडताना दिसत आहे. बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमसह मनी लाँड्रिंगमध्ये गुंतलेल्या नवाब मलिकला वाचवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. हे सर्व दुर्दैवी आहे. ज्याने मुंबईचे नुकसान केले त्याच्या मागे शिवसेनेचे नेते आणि मविआ सरकार उभे आहे. नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, आम्ही त्यासाठी विधानसभेत लढू. "मुंबई बॉम्बस्फोटात ज्यांचे रक्ताने माखले आहेत, त्यांना शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार पाठिंबा देत आहे.  यापूर्वीही या प्रकरणावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून मलिकांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने करत आहेत. या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6.30 AM  : 4 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 04 Dec 2024 : ABP MajhaUddhav Thackeray On BMC Election : महापालिकेसाठी ठाकरेंची हिंदुत्वाची 'मशाल' Special ReportJankar vs Satpute  : हट्ट सोडला, संघर्ष टळला; Karadwadiत घटनात्मक पेच थोडक्यात टळला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Embed widget