एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पणाचे कार्यक्रम, कोस्टल रोड पूर्ण न करता श्रेय घेण्याचा प्रकार; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aaditya Thackeray : निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पणाचे कार्यक्रम होत असल्याचा कडाडून हल्लाबोल शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.

मुंबई : बीएमसीचा प्रकल्प असलेला कोस्टल रोड प्रकल्प आम्ही राबवला. त्याच कोस्टल रोडचे काम पूर्ण न करता श्रेय घेण्याचा प्रकार सुरु आहे. निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पणाचे कार्यक्रम होत असल्याचा कडाडून हल्लाबोल शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. कोस्टल रोडच्या पहिल्या 10 किमीचे लोकार्पण पीएम मोदींकडून होत आहे. आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना सीएस बनायचे आहे किंवा दिल्लीत जायचं आहे. त्यामुळे ते खोटी माहिती देत आहेत असल्याचे आदित्य म्हणाले. मुंबई लुटली तसे देश राज्य लुटतील. अंडर ग्राऊंड कार पार्किग होऊ देणार नाही. मुंबईकरांच्या पैशातून तबेले बांधू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

ज्यांचा मुंबईशी काहीही सबंध नाही ते उद्घाटन करणार 

आदित्य ठाकरे म्हणाले की, एमएमआर रिझनमध्ये अनेक गमती होत आहेत. कोस्टल रोड प्रकल्प उद्धव साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पासाठी आम्ही अनेक भेटी दिल्या. बोगद्याची सुद्धा पाहणी केली आहे. मात्र, ज्यांचा मुंबईशी काहीही सबंध नाही ते उद्घाटन करणार आहेत. डिसेंबर महिन्यात कोस्टल रोडचे काम पूर्ण व्हायला हवे होते. एमटीएचएलचे तीन महिने उद्घाटन झाले नव्हते. कोस्टल रोड पूर्ण नसतानाही उद्घाटन केले जात असल्याचा आरोपही आदित्य यांनी केला. 

भाजपने भूमिका स्पष्ट करावी

आदित्य म्हणाले की, भाजपने रेसकोर्सबाबत समर्थन आहे की विरोध याबाबत भाजपने त्यांची भूमिका स्पष्ट करावी.  मुंबईच्या रेसकोर्सवर हजारो मुंबईकर धावायला, योगा करायला जातात, तसेच अनेक कार्यक्रम होतात. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत, बिल्डर आहेत त्यांची बातमी फुटली. क्लब हाऊस बांधणार नाही असं ठरलं आहे. थीम पार्कऐवजी आता सेंट्रल पार्क करू असे सांगत आहेत. कोणत्या काँट्रॅक्टरसाठी भूमिगत कार पार्कि बनवत आहेत? कोणत्याही खर्चासाठी टेंडर घ्यावे लागते. मात्र, शंभर कोटी  घोड्यांच्या तबेल्यासाठी वापरले जातात. सुटबुटातील लोकांच्या घोड्यांसाठी शंभर कोटी वापरले जाणार आहेत असा आरोप आदित्य यांनी केला.  

 इतर महत्वाच्या बातम्या 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra ATS : पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे
पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र ATSची मोठी कारवाई; राज्यभरात एकाच वेळी 150 हून अधिक ठिकाणी छापे
Raigad Crime News: महाडमधील मुख्याधिकारी मारहाण प्रकरणाला 16 तास उलटले, भाजप नगरसेवकाला अजूनही अटक नाही, नेमकं प्रकरण काय?
महाडमधील मुख्याधिकारी मारहाण प्रकरणाला 16 तास उलटले, भाजप नगरसेवकाला अजूनही अटक नाही, नेमकं प्रकरण काय?
Chhatrapati Sambhajinagar Crime News: ओट्यावर बसण्यावरून झालेल्या वादाने संतापाचे टोक गाठलं; 15 वर्षीय मुलाने 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं; छत्रपती संभाजीनगर हादरलं!
ओट्यावर बसण्यावरून झालेल्या वादाने संतापाचे टोक गाठलं; 15 वर्षीय मुलाने 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं; छत्रपती संभाजीनगर हादरलं!
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
Akshay Kumar on Rajesh Sharma: अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
Nashik Crime News: शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Chanakya Niti: तुमचा खरा मित्र कोण? 'या' 5 परिस्थितीवरून सहज ओळखा, चाणक्यनीतीत सांगितलेलं गुपित ओळखा...
तुमचा खरा मित्र कोण? 'या' 5 परिस्थितीवरून सहज ओळखा, चाणक्यनीतीत सांगितलेलं गुपित ओळखा...
Embed widget