एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

तुमच्या पंचायत समितीचा सभापती, उपसभापती कोण?

मुंबई : राज्यातील 26 जिल्ह्यातील 296 पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडणुका झाल्या. काही ठिकाणी पंचायत समितीतील नवनिर्वाचित सदस्यांची संख्या समसमान असल्याने निवडणुका रंगतदार होताना दिसत आहेत. राज्यात एकमेकांची उणीदुणी काढणाऱ्या पक्षांनी अनेक ठिकाणी अभद्र युती केल्याचं दिसून आलं.

मराठवाडा :

उस्मानाबाद

उस्मानाबाद -राष्ट्रवादी
  • सभापती- बालाजी गावडे
  • उपसभापती- श्याम जाधव
तुळजापूर- काँग्रेस
  • सभापती-शिवाजी गायकवाड
  • उपसभापती-सोनाली बनसोडे
उमरगा- काँग्रेस-भाजप
  • सभापती- मदन पाटील
  • उपसभापती-युवराज जाधव (भाजप)
परंडा- राष्ट्रवादी
  • सभापती- प्रणिता मोरे
  • उपसभापती- सुधाकर कोकाटे
कळंब- राष्ट्रवादी
  • सभापती- दत्ता साळुंके
  • उपसभापती- भगवान ओव्हाळ
भूम- राष्ट्रवादी-काँग्रेस
  • सभापती-सोनाली चोरमाले (राष्ट्रवादी)
  • उपसभापती-वनिता मम्हणे (काँग्रेस)
वाशी- राष्ट्रवादी-काँग्रेस
  • सभापती- भाग्यश्री हाके, राष्ट्रवादी
  • उपसभापती- विष्णू मुरकुटे, काँग्रेस
लोहारा- काँग्रेस
  • सभापती- ज्योती पत्रिके, काँग्रेस
  • उपसभापती- अश्विनी पाटील

नांदेड :

नांदेड पंचायत समिती
  • सभापती –सुखदेव जाधव, काँग्रेस
  • उपसभापती –हसिना बेगम, काँग्रेस
लोहा पंचायत समिती
  • सभापता –सतीश उमरेकर, शिवसेना
  • उपसभापती -  इंदुबाई कदम, शिवसेना
कंधार पंचायत समिती
  • सभापती –सत्यभामा देवकांबळे, रासप
  • उपसभापती –भीमराव जायभाये, भाजप
मुखेड पंचायत समिती
  • सभापती –अमृतराव रविकर, भाजप
  • उपसभापती –पंचफुला बाराळे, भाजप
देगलूर पंचायत समिती
  • सभापती –शिवाजी देशमुख, काँग्रेस
  • उपसभापती –संजय वळकले, काँग्रेस
बिलोली पंचायत समिती
  • सभापती –भाग्यश्री अनपलवार, भाजप
  • उपसभापती –दत्तराम बोधणे, भाजप
नायगाव पंचायत समिती
  • सभापती –वंदना पवार, काँग्रेस
  • उपसभापती –सुलोचना हंबरडे, राष्ट्रवादी
धर्माबाद पंचायत समिती
  • सभापती –रत्नमाला कदम, भाजप
  • उपसभापती –चंद्रकांत वाघमारे,  राष्ट्रवादी
उमरी पंचायत समिती
  • सभापती –शिरीष देशमुख, राष्ट्रवादी
  • उपसभापती –पल्लवी मुंगल, राष्ट्रवादी
भोकर पंचायत समिती
  • सभापती –जिमाबाई चव्हाण, काँग्रेस
  • उपसभापती –सूर्यकांत बिल्लेवाड, अपक्ष
हिमायतनगर पंचायत समिती
  • सभापती –माया राठोड, काँग्रेस
  • उपसभापती –खोब्राजी वाळके, काँग्रेस
हदगाव पंचायत समिती
  • सभापती –सुनीता दवणे, काँग्रेस
  • उपसभापती –शेशेराव कदम, शिवसेना
मुदखेड पंचायत समिती
  • सभापती –शिवकांता गंडरस, काँग्रेस
  • उपसभापती –आनंदा गादीलवाड, काँग्रेस
किनवट पंचायत समिती
  • सभापती –कलाबाई राठोड, भाजप
  • उपसभापती –विठ्ठल कोल्हे, शिवसेना
माहुर पंचायत समिती
  • सभापती – तांत्रिक कारणाने निवडणूक नाही
  • उपसभापति –नीलाबाई राठोड, काँग्रेस
अर्धापूर पंचायत समिती
  • सभापती –मंगला स्वामी, काँग्रेस
  • उपसभापती –डॉ. लक्ष्मण इंगोले, अपक्ष

जालना :

जालना
  • सभापती - पांडुरंग डोंगरे (शिवसेना)
  • उपसभा - द्वारकाबाई खरात (अपक्ष)
अंबड
  • सभापती- सरलाबाई लहाने (राष्ट्रवादी)
  • उपसभापती- बाळू नरवडे (राष्ट्रवादी)
घनसावंगी
  • सभापती - मंजुषा कोल्हे, (राष्ट्रवादी)
  • उपसभापती - अशामती उगले (राष्ट्रवादी)
बदनापूर
  • सभापती- अश्विनी मदन (शिवसेना)
  • उपसभापती- श्रीराम कान्हेरे (शिवसेना)
मंठा
  • सभापती- सुनीता मस्के, भाजप
  • उपसभापती -कल्याण, भाजप
जाफराबाद
  • सभापती - साहेबराव कानडजे, भाजप
  • उपसभापती - वैशाली मूळे, भाजप
भोकरदन
  • सभापती -विलास आडगावकर, भाजप
  • उपसभापती -ज्ञानेश्वर नागवे, भाजप
परतूर
  • सभापती -शीतल तनपुरे, भाजप
  • उपसभापती- प्रदीप ढवळे, भाजप

बीड

बीड :
  • सभापती - मनिषा कोकाटे (शिवसंग्राम)
  • उपसभापती - मकरंद उबाळे (शिवसेना)
अंबाजोगाई :
  • सभापती - मीना शिवहार भताने (राष्ट्रवादी)
  • उपसभापती - तानाजी नानासाहेब देशमुख (राष्ट्रवादी)
परळी :
  • सभापती - कल्पना मोहन सोळंके (राष्ट्रवादी)
  • उपसभापती - बालाजी उर्फ पिंटू मुंडे (राष्ट्रवादी)
केज :
  • सभापती - संदिप पाटील (भाजप)
  • उपसभापती - अनिता भगवान केदार (भाजप)
गेवराई :
  • सभापती - अजस्मिता पंडित (शिवसेना)
  • उपसभापती - भीष्माचार्य दाभाडे (शिवसेना)
पाटोदा :
  • सभापती - पुष्पा सोनवणे (भाजप)
  • उपसभापती - संगीता मिसाळ (भाजप)
आष्टी :
  • सभापती - युवराज पाटील (राष्ट्रवादी)
  • उपसभापती - अजिनाथ सानप (भाजप)
माजलगाव :
  • सभापती - अलका जयदत्त नरवडे (राष्ट्रवादी)
  • उपसभापती - सुशील सोळंके (राष्ट्रवादी)
शिरूर :
  • सभापती - राणी बेदरे (राष्ट्रवादी)
  • उपसभापती - प्रकाश बडे (राष्ट्रवादी)
वडवणी :
  • सभापती - विमल गणेश शिंदे (राष्ट्रवादी)
  • उपसभापती - श्रद्धा सुमित उजगरे (राष्ट्रवादी)
धारूर :
  • सभापती : आशालता सोळंके (राष्ट्रवादी)
  • उपसभापती : शिवाजी काचगुंडे (भाजप)

कोकण

सिंधुदुर्ग :

कणकवली पंचायत समिती
  • सभापती -काँग्रेसच्या भाग्यलक्ष्मी साटम
  • उपसभापतीपदी काँग्रेसचे दिलीप तळेकर
देवगड पंचायत समिती
  • सभापतीपदी भाजपच्या जयश्री आडीवरेकर
  • उपसभापतीपदी शिवसेनेचे संजय देवरुखकर
मालवण पंचायत समिती
  • सभापतीपदी काँग्रेसच्या मनीषा वराडकर
  • उपसभापतीपदी काँग्रेसचे अशोक बागवे
सावंतवाडी पंचायत समिती
  • सभापतीपदी रवी मडगावकर
  • उपसभापतीपदी निकिता सावंत यांची निवड
वेंगुर्ले पंचायत समिती
  • सभापतीपदी शिवसेनेचे यशवंत परब
  • उपसभापतीपदी भाजपच्या स्मिता दामले
वैभववाडी पंचायत समिती
  • सभापतीपदी भाजपचे लक्ष्मण रावराणे
दोडामार्ग पंचायत समिती
  • सभापती शिवसेनेचे गणपत नाईक
  • उपसभापती राष्ट्रवादीच्या सुनंदा धरणे
कुडाळ पंचायत समिती
  • सभापतीपदी शिवसेनेचे राजन जाधव
  • उपसभापतीपदी शिवसेनेच्या श्रेया परब

रायगड

 उरण पंचायत समिती
  • सभापती - नरेश घरत (शेकाप)
  • उपसभापती - वैशाली पाटील (शेकाप)
महाड पंचायत समिती
  • सभापती - सीताराम कदम (शिवसेना)
  • उपसभापती - सुहेब पाचकर
खालापूर पंचायत समिती
  • सभापती – श्रद्धा साखरे (राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस आघाडी)
  • उपसभापती - विश्वनाथ पाटील
श्रीवर्धन पंचायत समिती
  • सभापती - सुप्रिया जनार्दन गोवारी
  • उपसभापती - बाबूराव चोरघे
कर्जत पंचायत समिती
  • सभापती - अमर मिसाळ (शिवसेना)
  • उपसभापती - सुषमा ठाकरे
पनवेल पंचायत समिती
  • सभापती - कविता पाटील (शेकाप)
  • उपसभापती - वसंत काठावले (काँग्रेस)
अलिबाग पंचायत समिती
  • सभापती - प्रिया पेढवी (शेकाप)
  • उपसभापती – प्रकाश पाटील (शेकाप)
माणगाव  पंचायत समिती
  • सभापती - महेंद्र तेटगुरे (शिवसेना)
  • उपसभापती - माधवी समेळ
मुरुड पंचायत समिती
  • सभापती – नीता निलेश घाटवल (शिवसेना)
  • उपसभापती -  प्रणिता पाटील (काँग्रेस)
पोलादपूर पंचायत समिती
  • सभापती - आरक्षित उमेदवार नाही (अनुसूचित जाती महिला)
  • उपसभापती - शैलेश सलागरे, काँग्रेस

रत्नागिरी

रत्नागिरी पंचायत समिती
  • सभापती-मेघना पाश्ते, शिवसेना
  • उपसभापती-सुनिल नवले, शिवसेना
चिपळूण पंचायत समिती
  • सभापती-पूजा निकम, राष्ट्रवादी
  • उपसभापती- शरद शिगवण, शिवसेना
गुहागर पंचायत समिती
  • सभापती-विभावरी मूळे, राष्ट्रवादी
  • उपसभापती-पांडुरंग कापले, राष्ट्रवादी
राजापूर पंचायत समिती
  • सभापती-सुभाष गुरव, शिवसेना
  • उपसभापती-आश्विनी शिवणेकर, शिवसेना
खेड पंचायत समिती
  • सभापती-भाग्यश्री बेलोसे, शिवसेना
  • उपसभापती-विजय कदम, शिवसेना
दापोली पंचायत समिती
  • सभापती-चंद्रकांत बैकर, राष्ट्रवादी
  • उपसभापती-राजेश गुजर, राष्ट्रवादी
देवरुख पंचायत समिती
  • सभापती-सारिका जाधव, शिवसेना
  • उपसभापती-दिलीप सावंत, शिवसेना
मंडणगड पंचायत समिती
  • सभापती-अमोल केणे, शिवसेना
  • उपसभापती-स्नेहल सकपाळ, शिवसेना

विदर्भ

चंद्रपूर

एकूण पंचायत समित्या 15, भाजप - 11, काँग्रेस - 4 चंद्रपूर
  • सभापती, वंदना पिंपळशेंडे (भाजप)
  • उपसभापती, चंद्रकांत धोडरे (भाजप)
कोरपना
  • सभापती, शाम रणदिवे (काँग्रेस)
  • उपसभापती, संभा कोवे (काँग्रेस)
चिमूर
  • सभापती, विद्या चौधरी (काँग्रेस)
  • उपसभापती, शांताराम सेलवटकर (काँग्रेस)
राजुरा
  • सभापती, कुंदा जेनेकर (काँग्रेस)
  • उपसभापती, मुमताज अब्दुल (काँग्रेस)
ब्रम्हपुरी
  • सभापती, प्रणाली मैंद (भाजप)
  • उपसभापती, विलास उरकुडे (भाजप)
नागभीड
  • सभापती, रवी देशमुख (काँग्रेस)
  • उपसभापती, प्रफुल्ल खापर्डे (काँग्रेस)
गोंडपिंपरी
  • सभापती, दीपक सातपुते (भाजप)
  • उपसभापती, मनीष वासमवार (भाजप)
जिवती
  • सभापती, सुनील मडावी (भाजप)
  • उपसभापती, महेश देवकते (भाजप)
सावली
  • सभापती, छायाताई शेंडे (भाजप)
  • उपसभापती, तुकाराम पाटील ठिकरे (भाजप)
मूल
  • सभापती, पूजा डोहणे (भाजप)
  • उपसभापती, चंदू मारगोनवार (भाजप)
बल्लारपूर
  • सभापती, गोविंद पोडे (भाजप)
  • उपसभापती, इंदिरा पिपरे (भाजप)
पोंभुर्णा
  • सभापती, अलका आत्राम (भाजप)
  • उपसभापती, विनोद देशमुख (भाजप)
वरोरा
  • सभापती, रोहिणी देवतळे (भाजप)
  • उपसभापती, विजय आत्राम (भाजप)
भद्रावती
  • सभापती, विद्या कांबळे (भाजप)
  • उपसभापती, नागोबा बहादे (भाजप)
सिंदेवाही
  • सभापती, मधुकर मडावी (भाजप)
  • उपसभापती, मंदाताई बाळबुधे (भाजप)
 

वर्धा

 
  • भाजपचे 8 सभापती, 6 उपसभापती विराजमान
  • दोन ठिकाणी काँग्रेसला उपसभापतीपद
वर्धा
  • सभापती- महानंदा ताकसांडे, भाजप
  • उपसभापती -  सुभाष चांभारे, काँग्रेस पुरस्कृत अपक्ष
देवळी
  • सभापती- विद्या भुजाडे, भाजप
  • उपसभापती- किशोर गव्हाळकार, भाजप
समुद्रपूर
  • सभापती- कांचन मडकाम, भाजप
  • उपसभापती- योगेश फुसे, भाजप
आर्वी
  • सभापती- शीला पवार, भाजप
  • उपसभापती- धर्मेंद्र राऊत, भाजप
आष्टी
  • सभापती-  निता होले, भाजप
  • उपसभापती- हेमलता भगत, भाजप
हिंगणघाट
  • सभापती- गंगाधर कोल्हे, भाजप
  • उपसभापती- धनंजय रिठे, भाजप
सेलू
  • सभापती- जयश्री खोडे, भाजप
  • उपसभापती- सुनीता अडसुडे, काँग्रेस
कारंजा
  • सभापती- मंगेश खवसी, भाजप
  • उपसभापती- रंजना टिपले, भाजप

यवतमाळ :

पुसद पंचायत समिती
  • सभापती – देवबाराव मस्के राष्ट्रवादी
  • उपसभापती- गणेश पागीते, शिवसेना
राळेगाव पंचायत समिती
  • सभापती – प्रवीण कोकाटे, काँग्रेस
  • उपसभापती -निलेश रोठे
वणी पंचायत समिती
  • सभापती – लिशा विधाते, भाजप
  • उपसभापती, संजय पिंपळशेंडे
नेर पंचायत समिती
  • सभापती – मनीषा गोळे, शिवसेना
  • उपसभापती – समीर माहुरे
दारव्हा पंचायत समिती
  • सभापती – उषा चव्हाण, शिवसेना
  • उपसभापती- पंडित राठोड
यवतमाळ पंचायत समिती
  • सभापती – गजानन पाटील, शिवसेना
  • उपसभापती – एकनाथ खुमकर
उमरखेड पंचायत समिती
  • सभापती- प्रवीण मिरासे, शिवसेना
  • उपसभापती -विशाखा जाधव, राष्ट्रवादी
बाभूळगाव पंचायत समिती :
  • आरक्षणमधील व्यक्ती नसल्याने सभापती पद रिक्त
  • उपसभा-  हेमंत ठाकरे, भाजप
दिग्रस पंचायत समिती
  • सभापती – विनोद जाधव, शिवसेना
  • उपसभापती-  केशव राठोड
झरी जामनी पंचायत समिती
  • सभापती – लता आत्राम, भाजप
  • उपसभापती – नागोराव उरवते, काँग्रेस
मारेगाव पंचायत समिती
  • सभापती – शीतल थोटे, काँग्रेस
  • उपसभापती- संजय आवारी, शिवसेना
महागाव पंचायत समिती
  • सभापती- गजानन कांबळे, काँग्रेस
  • उपसभापती- संजय राठोड, राष्ट्रवादी
कळंब पंचायत समिती
  • सभापती – संजीवनी कासार,
  • उपसभापती – महादेव काळे, काँग्रेस
आर्णी पंचायत समिती
  • सभापती – सूर्यकांत जैस्वाल, काँग्रेस
  • उपसभापती -पपिता भाकरे, भाजप
घाटंजी पंचायत समिती
  • सभापती – कानंदी आत्राम, भाजप
  • उपसभापती – नीता जाधव
पांढरकवडा पंचायत समिती
  • सभापती – सिंधू मिसेवार, शिवसेना
  • उपसभापती- संतोष बोडेवार, शिवसेना

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर

माळशिरस पंचायत समिती सभापती – वैष्णवीदेवी मोहिते-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) माढा पंचायत समिती सभापती – विक्रमसिंह शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस) उपसभापती – बाळासाहेब शिंदे करमाळा पंचायत समिती सभापती – शेखर गाडे उपसभापती – गहिनीनाथ ननवरे

सांगली

तासगाव पंचायत समिती
  • सभापती – माया एडके
  • उपसभापती – संभाजीराव पाटील
कडेगाव पंचायत समिती
  • सभापती – मंदाताई करांडे
  • उपसभापती – रवींद्र कांबळे
शिराळा पंचायत समिती
  • सभापती – मायावती कांबळे
  • उपसभापती – सम्राटसिंग नाईक
कवठेमहांकाळ पंचायत समिती
  • सभापती – मनोहर पाटील
  • उपसभापती – सरिता शिंदे
खानापूर पंचायत समिती
  • सभापती – मनिषा प्रकाश बागल
  • उपसभापती – बाळासाहेब नलवडे
मिरज पंचायत समिती
  • सभापतीपदी – जनाबाई पाटील
  • उपसभापतीपदी – काकासाहेब धामणे
आटपाडी पंचायत समिती
  • सभापती – हर्षवर्धन देशमुख
  • उपसभापती-  तानाजी यमगर
जत पंचायत समीती 
  • सभापती- मंगल जमदाडे
  • उपसभापती –  शिवाजी शिंदे
पलूस पंचायत समिती
  • सभापती -: सीमा मांगलेकर
  • उपसभापती -: दीपक मोहिते
वाळवा पंचायत समिती
  • सभापती -: सचिन हुलवान
  • उपसभापती -: नेताजी पाटील

पुणे

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस 7, काँग्रेस 2, शिवसेना 3, भाजप 1 आंबेगाव पंचायत समिती
  • सभापती- उषा रमेश कानडे, राष्ट्रवादी
  • उपसभापती -नंदकुमार सोनावले, राष्ट्रवादी काँग्रेस
बारामती पंचायत समिती
  • सभापती - संजय भोसले
  • उपसभापती -शारदा खराडे (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)
भोर पंचायत समिती
  • सभापती -मंगल बोडके
  • उपसभापती -लहू शेलार (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)
दौंड पंचायत समिती
  • सभापती -मीना धायगुडे
  • उपसभापती -सुशांत दरेकर (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)
हवेली पंचायत समिती
  • सभापती -वैशाली महाडिक
  • उपसभापती -अजिंक्य घुले (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)
मुळशी पंचायत समिती
  • सभापती -कोमल वाशिवले
  • उपसभापती -पांडुरंग ओझरकर (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)
शिरूर पंचायत समिती
  • सभापती -सुभाष उमाप
  • उपसभापती -मोनिका हरगुडे (दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस)
इंदापूर पंचायत समिती
  • सभापती -करणसिंह घोलप
  • उपसभापती -देवराज जाधव (दोन्ही काँग्रेस)
जुन्नर पंचायत समिती
  • सभापती - ललिता चव्हाण (शिवसेना)
  • उपसभापती -उदय भोपे ( काँग्रेस)
खेड पंचायत समिती
  • सभापती -सुभद्रा शिंदे (शिवसेना)
  • उपसभापती -अमोल पवार (काँग्रेस)
मावळ पंचायत समिती
  • सभापती -गुलाबराव माळसकर
  • उपसभापती -शांताराम कदम (दोन्ही भाजप)
पुरंदर पंचायत समिती
  • सभापती -अतुल मस्के
  • उपसभापती -दत्तात्रय काळे (दोन्ही शिवसेना)
वेल्हा पंचायत समिती
  • सभापती सीमा राऊत - दिनकर सरपाले (दोन्ही काँग्रेस)

उत्तर महाराष्ट्र

नाशिक

नांदगाव पंचायत समिती
  • सभापती – सुमन निकम (शिवसेना)
  • उपसभापती – सुभाष कुटे
दिंडोरी पंचायत समितीत शिवसेना काँग्रेस युती
  • सभापती – एकनाथ गायकवाड (शिवसेना)
  • उपसभापती – वसंत थेटे (काँग्रेस)
 

जळगाव :

जामनेर पंचायत समिती
  •  सभापती -संगीता आनंदा पीठोडे, भाजप
  • उपसभापती -गोपाळ धिरसिंग नाईक, भाजप
भडगाव पंचायत समीती
  • सभापती - शिवसेनेच्या हेमलता पाटील
  • उपभापतीपदी -राष्ट्रवादीचे प्रताप सोनवणे
पारोळा पंचायत समिती
  • सभापती - राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनंदा पाटील
  • उपसभापती -राष्ट्रवादीचे  अशोक नागराज पाटील
पाचोरा पंचायत समिती
  • सभापती -भाजपाचे सुभाष पाटील
  • उपसभापती -काँग्रेसच्या अनिताबाई पवार
भुसावळ पंचायत समिती
  • सभापती-भाजपाचे सुनिल श्रीधर महाजन
  • उपसभापती-मनिषा भालचंद्र पाटील
अंमळनेर पंचायत समिती
  • सभापती-भाजपाच्या वजाबाई नामदेव भिल
  • उपसभापती -भाजपच्या त्रिवेणाबाई शिवाजी पाटील
चाळीसगाव पंचायत समिती
  • सभापती - भाजपच्या स्मितल दिनेश बोरसे
  • उपसभापती -भाजपचे संजय भास्कर पाटील
जळगाव पंचायत समिती
  • सभापती - भाजपाच्या यमुनाबाई रोटे
  • उपसभापती- शिवसेनेच्या शितल पाटील
मुक्ताईनगर पंचायत समिती
  • सभापती - भाजपच्या शुभांगी चंद्रकांत भोलाणे
  • उपसभापती- भाजपचे प्रल्हाद हरी जंगले
बोदवड पंचायत समिती
  • सभापती - भाजपचे गणेश पाटील
  • उपसभापती - भाजपच्या दिपाली राणे
रावेर पंचायत समिती
  • सभापती - भाजपच्या माधुरी गोपाल नेमाडे
  • उपसभापती -भाजपच्या अनिता महेश चौधरी
यावल पंचायत समिती
  • सभापती- संध्या किशोर महाजन, काँग्रेस
  • उपसभापती  उमाकांत पाटील, काँग्रेस
धरणगाव पंचायत समिती
  • सभापती -मंजुषा सचिन पवार, शिवसेना
  • उपसभापती -प्रेमराज पाटील, शिवसेना
एरंडोल पंचायत समिती
  • सभापती -रजनी मोहन सोनावणे, शिवसेना
  • उपसभापती -विवेक जगदीश पाटील, शिवसेना
चोपडा पंचायत समिती
  • सभापती -आप्पाराम म्हाळके, भाजप
  • उपसभापती - मच्छिंद्र वासुदेव पाटील, शिवसेना
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?
बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?
Baramati Assembly Bypoll Election Result 2026: बारामतीत सुनेत्रा पवारांची 'एकतर्फी' घोडदौड; अभिजीत बिचुकले, करूणा शर्मांच्या एकूण मतांपेक्षा 'नोटा' भारी, पाहा कोणाला किती मते?
बारामतीत सुनेत्रा पवारांची 'एकतर्फी' घोडदौड; अभिजीत बिचुकले, करूणा शर्मांच्या एकूण मतांपेक्षा 'नोटा' भारी, पाहा कोणाला किती मते?
Election Result 2026: बंगालपासून, आसाम, केरळ, तामिळनाडू, बारामती, राहुरीपर्यंत....; कुठे कोणाची सत्ता, पहिल्या 2 तासांत हादरवणारे कल, संपूर्ण निकाल एका क्लिकवर
बंगालपासून, आसाम, केरळ, तामिळनाडू, बारामती, राहुरीपर्यंत....; कुठे कोणाची सत्ता, पहिल्या 2 तासांत हादरवणारे कल, संपूर्ण निकाल एका क्लिकवर
Baramati Byelection Result 2026 Abhijit Bichukle: बारामती पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची सर्वात मोठी अपडेट, अभिजीत बिचुकलेंना फक्त 7 मतं, करुणा मुंडेंना 10 मतं
बारामती पोटनिवडणुकीतली सर्वात मोठी अपडेट, सुनेत्रा पवार आघाडीवर, अभिजीत बिचुकलेंना किती मतं?

व्हिडीओ

Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप
Devendra Fadnavis on Nasrapur Case : काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते
Special Report on Marathwada Disel Crisis : मराठवाड्यात आधी पाणीटंचाई, आता इंधन तुटवडा
Pune Nasarapur Case Special Report : नसरापूरच्या घटनेनं महाराष्ट्राचं काळीज हेलावलंय, शिक्षा कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamil Nadu Election Result 2026: थलपती विजयच्या टीव्हीकेने तामिळनाडूच्या राजकारणाचा 'डीएनए'च बदलून टाकला, द्रमुक आणि अण्णाद्रमुकला जबर झटका, मतमोजणीचे लेटेस्ट अपडेट एका क्लिकवर
थलपती विजयच्या टीव्हीकेने तामिळनाडूच्या राजकारणाचा 'डीएनए'च बदलून टाकला, द्रमुक आणि अण्णाद्रमुकला जबर झटका, मतमोजणीचे लेटेस्ट अपडेट एका क्लिकवर
Bengal Election Result 2026: भवानीपुरात सीएम ममता आघाडीवर, मोदींनी झालमुरी खाल्ली त्या भागातील चार जागांवर कोण आघाडीवर; भाजपने अत्याचार पीडितेच्या आईला उमेदवारी दिली त्यांचं काय झालं?
भवानीपुरात सीएम ममता आघाडीवर, मोदींनी झालमुरी खाल्ली त्या भागातील चार जागांवर कोण आघाडीवर; भाजपने आरजी कर अत्याचार पीडितेच्या आईला उमेदवारी दिली त्यांचं काय झालं?
Tamilnadu Election Result 2026: थलापती विजय तामिळनाडूत किंगमेकर ठरणार? पण स्वत: शड्डू ठोकलेल्या दोन्ही मतदारसंघात सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर!
थलापती विजय तामिळनाडूत किंगमेकर ठरणार? पण स्वत: शड्डू ठोकलेल्या दोन्ही मतदारसंघात सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर!
Assam Election Result 2026 : आसाममध्ये भाजपची पुन्हा अभूतपूर्व मुसंडी, पहिला कलांमध्ये तब्बल 69 जागांवर आघाडी; हिमंत बिस्वा सरमांचा करिष्मा कायम, तर काँग्रेसला किती जागा?
आसाममध्ये भाजपची पुन्हा अभूतपूर्व मुसंडी, पहिला कलांमध्ये तब्बल 69 जागांवर आघाडी; हिमंत बिस्वा सरमांचा करिष्मा कायम, तर काँग्रेसला किती जागा?
Bengal Election Result 2026: बंगालमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात चकित करणारे कल हाती; एसआयआरमुळे चर्चेत आलेल्या सर्वात संवेदनशील मतदारसंघात भाजप टीएमसी सोडून कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या चक्क काँग्रेसची आघाडी!
बंगालमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात चकित करणारे कल हाती; एसआयआरमुळे चर्चेत आलेल्या सर्वात संवेदनशील मतदारसंघात भाजप टीएमसी सोडून कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या चक्क काँग्रेसची आघाडी!
West Bengal Election Result 2026 Amit Shah: पश्चिम बंगालमध्ये भाजपला ऐतिहासिक यश, अमित शाहांच्या तोंडातून बाहेर निघालेलं 'ते' वाक्य ब्रह्मवाक्य ठरलं, ममता बॅनर्जींचं साम्राज्य उद्ध्वस्त
बंगालमध्ये भाजपला ऐतिहासिक यश, अमित शाहांच्या तोंडातून बाहेर निघालेलं 'ते' वाक्य ब्रह्मवाक्य ठरलं, ममता बॅनर्जींचं साम्राज्य उद्ध्वस्त
Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी सुरु होताच ममता बॅनर्जींना धक्का? भाजपने पहिल्या टप्प्यात घेतली आघाडी, तृणमूल काँग्रेसची सत्ता धोक्यात?
पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी सुरु होताच ममता बॅनर्जींना धक्का? भाजपने पहिल्या टप्प्यात घेतली आघाडी, तृणमूल काँग्रेसची सत्ता धोक्यात?
Bengal Election Result 2026: बंगालमध्ये रात्रभर ठरवून योजनाबद्ध लोडशेडिंग? सीसीटीव्ही बंद करून स्ट्राँग रुमजवळ गाड्या फिरल्याचा सीएम ममता बॅनर्जीं, महुआ मोईत्रांचा गंभीर आरोप
बंगालमध्ये रात्रभर ठरवून योजनाबद्ध लोडशेडिंग? सीसीटीव्ही बंद करून स्ट्राँग रुमजवळ गाड्या फिरल्याचा सीएम ममता बॅनर्जीं, महुआ मोईत्रांचा गंभीर आरोप
Embed widget