एक्स्प्लोर

विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोंडून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना विम्याचे 81 लाख मिळाले

पीक विमा थकीत असल्याने अकोल्यात शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबर रोजी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना साडेतीन तास कार्यालयातच कोंडून ठेवले होते. ही बातमी एबीपी माझाने राज्यासमोर मांडली. त्यानंतर आता या शेतकऱ्यांना त्यांचे विम्याचे पैसे मिळाले आहेत.

अकोला : 'एबीपी माझा'च्या बातमीच्या दणक्याने 221 शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या विम्याचे 81 लाख मिळाले आहेत. पीक विमा थकीत असल्याने अकोल्यात शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबर रोजी पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना साडेतीन तास कार्यालयातच कोंडून ठेवले होते. ही बातमी एबीपी माझाने राज्यासमोर मांडली. त्यानंतर आता या शेतकऱ्यांना त्यांचे विम्याचे पैसे मिळाले आहेत. अकोल्यातील गोरक्षण मार्गावरल्या 'न्यु इंडिया इन्श्युरंस कंपनी'च्या कार्यालयात हा प्रकार घडला होता. अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यातल्या पणज, रुईखेड आणि बोचरा या गावांमधील केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे पीकविम्याचे पैसे मिळत नव्हते. त्यामुळे 37 शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना तब्बल साडेतीन तास कोंडून ठेवलं होतं. तीन गावांमधील 221 केळी उत्पादक शेतकऱ्यांचे 81 लाख रूपये 'न्यु इंडिया इन्श्युरंस कंपनी'कडे गेल्या दिड वर्षापासून थकीत होते. त्यांनी अनेकदा विम्याची रक्कम मिळवण्यासाठी या कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविले होते. मात्र, येथील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे द्यायला वारंवार टाळाटाळ केली. अखेर या संतप्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोंडून ठेवत आंदोलन केले. त्यानंतर विमा कंपनीने या शेतकऱ्यांच्या विम्याचे थकीत पैसे 21 नोव्हेंबरपर्यंत विनाविलंब देण्याचे लेखी आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेनेही पाठिंबा दिला होता. अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे हे आंदोलन आणि त्यांच्यावरील अन्यायाला सर्वप्रथम 'एबीपी माझा'ने वाचा फोडली. अखेर 'माझा'च्या दणक्यानंतर गेल्या दिड वर्षांपासून विमा कंपनीकडे थकीत असेलेले 81 लाख रुपये आज या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी सलग दोन रात्री इन्स्टाग्रामवर फ्रंट कॅमेऱ्याने शूट करुन व्हिडीओ टाकले, संजय राऊत म्हणाले, 'ते कधीच तुमचे फ्रेंड होणार नाहीत'
पंतप्रधान मोदींनी सलग दोन रात्री इन्स्टाग्रामवर फ्रंट कॅमेऱ्याने शूट करुन व्हिडीओ टाकले, संजय राऊत म्हणाले, 'ते कधीच तुमचे फ्रेंड होणार नाहीत'
Maharashtra Live blog updates: राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....';
Maharashtra Live blog updates: राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....';
Ashadhi wari 2026: देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
देहभाव हरपला, तुज पाहता विठ्ठला! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा, पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर
Mumbai Police Viral Video: '50 ग्रॅम पावडर टाकण्याची' धमकी देणाऱ्या पोलिसाची दुसरी बाजू;
'50 ग्रॅम पावडर टाकण्याची' धमकी देणाऱ्या पोलिसाची दुसरी बाजू; "त्या पोलीस काकांना निलंबित करू नका", व्हायरल व्हिडीओतील तरुणाने सांगितली गाडीतील इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
Latur Crime News: प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Shabana Azmi Health Update: आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
Embed widget