एक्स्प्लोर

ऑनलाईन 7/12 च्या जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची सायकलवारी!

ऑनलाईन सातबाराच्या जनजगृतीसाठी अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क सायकलवारी केली. महसूल दिनाचं औचित्य साधून अकोल्यात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.

अकोला : ऑनलाईन सातबाराच्या जनजगृतीसाठी अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क सायकलवारी केली. महसूल दिनाचं औचित्य साधून अकोल्यात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांमध्ये ऑनलाईन सातबारासंदर्भात जागृती करण्याचे सरकारने प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यात आज महसूल दिवस असल्याने, हेच निमित्त साधत अकोल्याचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी खडकी आणि चांदूर गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. ऑनलाईन 7/12 च्या जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची सायकलवारी! विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सायकल आणि बैलगाडीवरुन प्रवास केला. सायकल चालवताना कुणी सर्वसामान्य तरुण वगैरे असावा असे लोकांना वाटले. मात्र, हा तरुण दुसरा-तिसरा कुणी नव्हता, तर ते होते अकोल्याचे जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी शासकीय निवासस्थानापासून सहकाऱ्यांसोबत सायकलने खडकी गाव गाठलं. खडकीहून पुढे चांदूरकडे ते बैलगाडीने गेले. ऑनलाईन 7/12 च्या जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची सायकलवारी! विशेष म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा प्रसार करण्यासाठी दर सोमवारी सायकलनेच कार्यालयात जाण्याचा निश्चय जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी केला आहे. यावेळी गेल्या वर्षी चांदूरमध्ये लागवड केलेल्या झाडांचा पहिला वाढदिवसही साजरा करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget