एक्स्प्लोर
नगरमध्ये झाडाला लटकलेला तरुणाचा मृतदेह
![नगरमध्ये झाडाला लटकलेला तरुणाचा मृतदेह Ahmednagar Murder नगरमध्ये झाडाला लटकलेला तरुणाचा मृतदेह](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/28091917/ahm-murder-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर: पारनेर तालुक्यात एका तरुणाचं अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे. संतोष ढोकळे असं या तरुणाचं नाव असून तो पारनेरच्या खडकवाडी परिसरातील रहिवासी होता.
संगमनेरच्या जांबूत बुद्रुक परिसरात एका झाडाला लटकलेला त्याचा मृतदेह सापडला. संतोषचं पोल्ट्री फार्म असून रविवारी रात्री काही लोकांनी गाडीत बसवून त्याचं अपहरण केल्याची तक्रार पारनेरमध्ये नोंदवण्यात आली होती.
या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून छेड काढल्याप्रकरणी अपहरण आणि हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)