एक्स्प्लोर

सरकार बदललं मात्र आमदार अजून मीच, नादाला लागाल तर ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही, राष्ट्रवादीच्या आमदाराचं वक्तव्य

आमच्या नादाला लागलात तर ठोकून काढू, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी दिला आहे. कोपरगाव शहरातील भाजप राष्ट्रवादी राड्यावरून आमदार काळे यांनी भाजपला इशारा दिला आहे. 

Ahmednagar Kopargaon Politics: अहमदनगरमधील कोपरगामध्ये (Kopargaon News) सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. आमच्या नादाला लागलात तर ठोकून काढू, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी दिला आहे.  2 दिवसांपूर्वी  झालेल्या कोपरगाव शहरातील भाजप राष्ट्रवादी राड्यावरून राष्ट्रवादी आमदार महोदयांनी हा भाजपला इशारा दिला आहे. 

दहीहंडी कमान उभारण्यावरून 2 दिवसापूर्वी कोपरगाव शहरात मध्यरात्री भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर काल दोन्ही पक्षाचे दहीहंडी कार्यक्रम देखील त्याच जागेवर शेजारी शेजारी संपन्न देखील झाले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रवादीचे आमदार तथा साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. आमच्या नादाला लागलात तर ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. काही लोकाना वाटतंय सरकार बदललं आहे. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढलाय. मात्र आमदार बदललेला नाही, आमदार मीच आहे असा टोला आशुतोष काळे यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे.

दहीहंडी उत्सवाची स्वागत कमान उभारण्यावरून गोंधळ

कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहीहंडी उत्सवाची स्वागत कमान उभारण्यावरून 2 दिवसांपूर्वी भाजप कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला होता. यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गटांनी आमने सामने येत जोरदार घोषणाबाजी सुरू केली.  त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करण्याची वेळ आली होती. या धावपळीत कोपरगाव पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे पडल्याने त्याच्या हाताला किरकोळ दुखापत सुद्धा झाली होती. 

आता आशुतोष काळे यांच्या या इशाऱ्यानंतर भाजपकडून काय प्रतिक्रिया येतेय याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान या राजकीय संघर्षामुळं कोपरगावात काहीसं तणावाचं वातावरण आहे.

कोण आहेत आमदार आशुतोष काळे
आमदार आशुतोष काळे (mla ashutosh kale) राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावचे आहेत. 
जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात त्यांनी नवी ओळख निर्माण झालीय. 
ते रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष आहेत.
सोबतच त्यांच्याकडे साईसंस्थानचे अध्यक्षपद आहे

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Embed widget