एक्स्प्लोर

नाराजी नाट्यानंतर राज ठाकरेंनी पुण्यातील मनसे नेत्यांना मुंबईत बोलावलं, पण वसंत मोरेंना...

पुणे मनसेतील (Pune MNS) नाराजी नाट्यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील प्रमुख नेत्यांना आज मुंबईत बोलावलं आहे.

Pune MNS News Update :  पुणे मनसेतील (Pune MNS) नाराजी नाट्यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील प्रमुख नेत्यांना आज मुंबईत बोलावलं आहे. यामध्ये मनसेचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते बाबू वागसकर, अनिल शिदोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांचा समावेश आहे.  परंतु राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे आपली अडचण झाल्याच जाहीरपणे सांगणाऱ्या शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांना मात्र मुंबईला बोलावण्यात आलेले नाही.  त्यामुळे वसंत मोरे आता काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

काय म्हणाले होते वसंत मोरे?

मनसे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर म्हटलं होतं की,  माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने हनुमान चालीसा लावणार नाही. सोबतच राज ठाकरेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचेही त्यांनी म्हटले. आमच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली. परंतु, सध्या रमजान सुरु असल्याने मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे. म्हणून मी हनुमान चालीसा वगैरे काही लावणार नाही. याचा अर्थ मी राज ठाकरे किंवा पक्षावर नाराज आहे, असा मुळीच नाही, असेही वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं होतं.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेतील कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे. मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर त्यासमोर डबल आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानंतर मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्ते नाराज झाल्याचं दिसून आलं. काही कार्यकर्त्यांनी राजीनामे देखील दिले होते. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : 'तो माझा दोस्त, त्यामुळे' सिक्सर किंग अभिषेक शर्मा अन् यशस्वी जैस्वालच्या खडतर चॅलेंजवर उपकॅप्टन शुभमन गिल म्हणाला तरी काय?
'तो माझा दोस्त, त्यामुळे' सिक्सर किंग अभिषेक शर्मा अन् यशस्वी जैस्वालच्या खडतर चॅलेंजवर उपकॅप्टन शुभमन गिल म्हणाला तरी काय?
Soybean Procurement: सोयाबीन खरेदीसाठी राहिले केवळ 2 दिवस! राज्यात सोयाबीनची आवक किती? भाव काय? जाणून घ्या
सोयाबीन खरेदीसाठी राहिले केवळ 2 दिवस! राज्यात सोयाबीनची आवक किती? भाव काय? जाणून घ्या
Champions Trophy 2025 : दीडशे कोटी भारतीयांना वर्षभर रडवणारा चॅम्पियन ट्राॅफीमधून बाहेर पडला, टीम इंडियाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर!
दीडशे कोटी भारतीयांना वर्षभर रडवणारा चॅम्पियन ट्राॅफीमधून बाहेर पडला, टीम इंडियाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर!
Rahul Dravid Video: राहुल द्रविडच्या गाडीचा अपघात, रिक्षाचालकाची मागून धडक, संतापलेल्या द्रविडचा व्हिडीओ व्हायरल
राहुल द्रविडच्या गाडीचा अपघात, रिक्षाचालकाची मागून धडक, संतापलेल्या द्रविडचा व्हिडीओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 05 February 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSambhajinagar Boy Kidnapping : घरापासून 100 मिटीर अंतरावरुन नामांकित बिल्डरच्या मुलाचं अपहरणABP Majha Marathi News Headlines 10.00 AM TOP Headlines 10.00AM 05 February 2025Dhananjay Deshmukh : विष्णू चाटेचा मोबाईल शोधण्यासाठी सर्व आरोपींना पुन्हा एकदा रिमांडमध्ये घ्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shubman Gill : 'तो माझा दोस्त, त्यामुळे' सिक्सर किंग अभिषेक शर्मा अन् यशस्वी जैस्वालच्या खडतर चॅलेंजवर उपकॅप्टन शुभमन गिल म्हणाला तरी काय?
'तो माझा दोस्त, त्यामुळे' सिक्सर किंग अभिषेक शर्मा अन् यशस्वी जैस्वालच्या खडतर चॅलेंजवर उपकॅप्टन शुभमन गिल म्हणाला तरी काय?
Soybean Procurement: सोयाबीन खरेदीसाठी राहिले केवळ 2 दिवस! राज्यात सोयाबीनची आवक किती? भाव काय? जाणून घ्या
सोयाबीन खरेदीसाठी राहिले केवळ 2 दिवस! राज्यात सोयाबीनची आवक किती? भाव काय? जाणून घ्या
Champions Trophy 2025 : दीडशे कोटी भारतीयांना वर्षभर रडवणारा चॅम्पियन ट्राॅफीमधून बाहेर पडला, टीम इंडियाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर!
दीडशे कोटी भारतीयांना वर्षभर रडवणारा चॅम्पियन ट्राॅफीमधून बाहेर पडला, टीम इंडियाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर!
Rahul Dravid Video: राहुल द्रविडच्या गाडीचा अपघात, रिक्षाचालकाची मागून धडक, संतापलेल्या द्रविडचा व्हिडीओ व्हायरल
राहुल द्रविडच्या गाडीचा अपघात, रिक्षाचालकाची मागून धडक, संतापलेल्या द्रविडचा व्हिडीओ व्हायरल
Anna Hazare : अरविंद केजरीवाल स्वार्थी, शुद्ध आचार विचार, त्याग करणाऱ्याला मतदान करा; ऐन मतदानाच्या दिवशी अण्णा हजारेंचा हल्लाबोल
अरविंद केजरीवाल स्वार्थी, शुद्ध आचार विचार, त्याग करणाऱ्याला मतदान करा; ऐन मतदानाच्या दिवशी अण्णा हजारेंचा हल्लाबोल
Beed: विष्णू चाटेचा मोबाईल गायब करण्याचं षडयंत्र, धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप, म्हणाले 'पुरावा नष्ट झाला तर प्रशासन जबाबदारी...'
विष्णू चाटेच्या मोबाईलमधला 'तो' महत्वाचा पुरावा नष्ट करण्याचं षडयंत्र? धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप, म्हणाले, 'पुरावा गायब झाला तर प्रशासन..'
भारत विरुद्ध इंग्लंड एक दिवसीय क्रिकेट सामन्यासाठी नागपूर पोलिसांकडून जय्यत तयारी; वाहतुकीत मोठे बदल, मार्गदर्शन सूचना जाहीर!
भारत विरुद्ध इंग्लंड एक दिवसीय क्रिकेट सामन्यासाठी नागपूर पोलिसांकडून जय्यत तयारी; वाहतुकीत मोठे बदल, मार्गदर्शन सूचना जाहीर!
Uniform Civil Code : आता आणखी एका राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी; मसुदा तयार करण्यासाठी 5 सदस्यीय समिती, 45 दिवसात अहवाल मागितला
आता आणखी एका राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी; मसुदा तयार करण्यासाठी 5 सदस्यीय समिती, 45 दिवसात अहवाल मागितला
Embed widget