एक्स्प्लोर

लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई होणार? आज काँग्रेसच्या बैठकीत निर्णय

लोकसभा निवडणुकीत पक्षाला आव्हान देत काँग्रेसच्या अनेक आमदारांनी विरोधी पक्षांच्या उमेदवाराला मदत केली आहे. काही आमदारांनी तर उघडपणे भाजप आणि शिवसेना उमेदवारांसाठी काम केलं आहे.

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसमधून नेते आणि आमदारांनी बंडखोरी करत अथवा आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केले होते. अशा नेते आणि आमदारांवर कारवाई होणार का? याकडे लक्ष लागून आहे. आज मुंबईत काँग्रेसची महत्वाची बैठक असून या बैठकीत काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांवर कारवाईसह दुष्काळ आणि अन्य विषयांवर चर्चा होणार आहे. या बैठकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्या आमदारांच्या भवितव्याबाबतही चर्चा होणार आहे लोकसभा निवडणुकीत पक्षाला आव्हान देत काँग्रेसच्या अनेक आमदारांनी विरोधी पक्षांच्या उमेदवाराला मदत केली आहे. काही आमदारांनी तर उघडपणे भाजप आणि शिवसेना उमेदवारांसाठी काम केलं आहे. यात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, नायगावचे आमदार कालिदास कोळंबकर, कणकवलीचे आमदार नितेश राणे आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचा समावेश आहे. यातील विखे-पाटील यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा काँग्रेस पक्षाने स्वीकारला आहे, मात्र त्यांच्यावर अन्य कोणतीच कारवाई झालेली नाही. केवळ अब्दुल सत्तार यांच्यावर लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने निलंबनाची कारवाई केलेली आहे. मात्र पक्षविरोधी काम करणाऱ्या इतर आमदारांवर मात्र पक्षाने काहाही कारवाई केलेली नाही. ज याबाबत काँग्रेसच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक आता चार महिन्यांवर आली आहे. त्यामुळे हे आमदार काँग्रेस सोडून इतर पक्षात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Kambali Birthday Celebration :हटके सरप्राईज! रुग्णालयातच विनोद कांबळींचं बर्थडे सेलिब्रेशनABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 19 January 2024Mumbai Police PC : सैफचा हल्लेखोर मोहम्मदकडून काय मिळालं? पोलीस उपायुक्तांची पत्रकार परिषदSaif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Embed widget