एक्स्प्लोर

बीडमध्ये आरोपी रमेश कदमांची खास बडदास्त

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या आमदार रमेश कदम यांची खास बडदास्त ठेवल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बीडमध्ये रमेश कदमांना आणण्यात आलं. त्यावेळी पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये न ठेवता त्यांची सोय शासकीय विश्रामगृहात करण्यात आली होती.

बीड : अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या आमदार रमेश कदम यांची खास बडदास्त ठेवल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बीडमध्ये रमेश कदमांना आणण्यात आलं. त्यावेळी पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये न ठेवता त्यांची सोय शासकीय विश्रामगृहात करण्यात आली होती. विशेष म्हणजे शासकीय विश्रामगृहात आमदार रमेश कदम यांच्या नावावर रुमही बुक करुन नंतर खाडाखोड केल्याचं समोर आलं आहे. काय घडलं? अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी रमेश कदम यांना बीडमधील जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. कोर्टानं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र, पोलिसांनी त्यांना लॉकअपमध्ये न ठेवता थेट शासकीय विश्रामगृहात ठेवलं. विशेष म्हणजे बीड शहरातमध्ये एक कारागृह, तीन मोठे पोलीस स्टेशन आहेत तरीही रमेश कदम यांची शाही व्यवस्था विश्रामगृहात का केली, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. काय आहे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा? अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. या घोटाळ्याबाबत महामंडळाचे माजी अध्यक्ष आमदार रमेश कदम हे आरोपी आहेत.
  • कोणतीही प्रक्रिया न राबवता 73 जणांची भरती
  • उस्मानाबादच्या नेटकेंनी मुलाला, बावणेंनी मुलीला सेवेत घेतलं
  • नियुक्त झालेल्यांना 20 लाखांचं गृहकर्ज उपलब्ध करुन दिलं. त्यातले 15 लाख रुपये लाच म्हणून घेण्यात आले.
  • अनेक कर्ज प्रकरणावर खोट्या सह्या घेतल्या
  • लाभार्थींचे चेक परस्पर वाटण्यात आले
  • महालक्ष्मी दूध संस्था, खंडाळी, बारामीत दूध संघाला 5 कोटी कागदोपत्र वाटण्यात आले
  • विधानसभा निवडणुकीत रमेश कदमांनी 6 कोटी 56 लाख रुपये वाटल्याचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Jalgaon Crime News : ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळून संपवलं; अपघाताचा बनावही रचला, पण अखेर बिंग फुटलं अन् अमृतसरच्या आरोपीला जळगावमधून उचललं
ट्रक चालकाला ट्रकसह जिवंत जाळून संपवलं; अपघाताचा बनावही रचला, पण अखेर बिंग फुटलं अन् अमृतसरच्या आरोपीला जळगावमधून उचललं
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget