एक्स्प्लोर

शिर्डीला जाणाऱ्या पालखीत कार घुसली, मुंबईतील दोन भाविकांचा मृत्यू

कार चालकाला समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाईटमुळे काहीच न दिसल्याने कार सरळ पालखीतील भाविकांना चिरडत गेली. पालखीसोबत 25 फुटी देखावा असलेल्या रथालाही कारने जोरदार धडक दिली. या अपघातानंतर क्रेन आणून वाहतूक सुरळीत केली गेली.

शिर्डी : सिन्नर तालुक्यातील देवपूर फाट्याजवळ पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने 22 साईभक्तांना चिरडल्याची घटना आज आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.  या अपघातात दोन साईभक्तांचा मृत्यू झाला आहे तर 20 च्या वर साईभक्त जखमी झाले आहेत. अविनाश अशोक पवार (30), अनिकेत दीपक म्हेत्रे, (18) अशी मृत भाविकांची नावे आहेत. अपघातात जखमी झालेल्या काही साईभक्तांना सिन्नर येथील रुग्णालयात तर काहींना शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेतील जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. सिन्नर तालुक्यातील वावी परिसरात मुबंईतील कांदिवली समतानगर येथील साईराम पालखी शिर्डीकडे पायी चालली होती. रात्री 8 वाजेच्या सुमारास सिन्नर-शिर्डी रस्त्यावर देवपूर फाट्याच्यापुढे स्विफ्ट कार क्रमांक एमएच 15 सीटी 9101 भरधाव वेगाने पालखीत घुसली. कार भरधाव वेगाने असल्याने 20 ते 22 साईभक्तांना कारने जोराची धडक दिली. या धडकेने काही भाविक रस्त्याच्या कडेला शेतात फेकले गेले. या घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. कार चालकाला समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाईटमुळे काहीच न दिसल्याने कार सरळ पालखीतील भाविकांना चिरडत गेली. पालखीसोबत 25 फुटी देखावा असलेल्या रथालाही कारने जोरदार धडक दिली. या अपघातानंतर  क्रेन आणून वाहतूक सुरळीत केली गेली. जखमींना स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी मदतकार्य करत तात्काळ शिर्डी आणि सिन्नर येथे उपचारासाठी पाठविले. या अपघातानंतर शिर्डी येथे पालखीतील भाविकांचा आक्रोश पहावयास मिळत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nepal Protest: नेपाळ हिंसाचारात काही महिन्यांपूर्वी बांधलेल्या 5 अब्ज रुपयांच्या सर्वात उंच आलिशान हिल्टन हॉटेलची राखरांगोळी; विमा कंपन्यांकडे किती अब्ज रुपयांचा दावा होणार? 2015 मधील भूकंपाच्या तिप्पट रक्कम!
नेपाळ हिंसाचारात काही महिन्यांपूर्वी बांधलेल्या 5 अब्ज रुपयांच्या सर्वात उंच आलिशान हिल्टन हॉटेलची राखरांगोळी; विमा कंपन्यांकडे किती अब्ज रुपयांचा दावा होणार? 2015 मधील भूकंपाच्या तिप्पट रक्कम!
4 महिन्यांपूर्वीच लग्न, मयुरीने वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी संपवलं जीवन; जळगावात लेकीसाठी आईचा आक्रोश
4 महिन्यांपूर्वीच लग्न, मयुरीने वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी संपवलं जीवन; जळगावात लेकीसाठी आईचा आक्रोश
सरकारी सेवा अन् योजनांचं काम व्हॉट्अपवरुन, आपलं सरकारचं दुसरं व्हर्जन येतय; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
सरकारी सेवा अन् योजनांचं काम व्हॉट्अपवरुन, आपलं सरकारचं दुसरं व्हर्जन येतय; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारनं केला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार : देवेंद्र फडणवीस
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारनं केला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार : देवेंद्र फडणवीस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nepal Protest: नेपाळ हिंसाचारात काही महिन्यांपूर्वी बांधलेल्या 5 अब्ज रुपयांच्या सर्वात उंच आलिशान हिल्टन हॉटेलची राखरांगोळी; विमा कंपन्यांकडे किती अब्ज रुपयांचा दावा होणार? 2015 मधील भूकंपाच्या तिप्पट रक्कम!
नेपाळ हिंसाचारात काही महिन्यांपूर्वी बांधलेल्या 5 अब्ज रुपयांच्या सर्वात उंच आलिशान हिल्टन हॉटेलची राखरांगोळी; विमा कंपन्यांकडे किती अब्ज रुपयांचा दावा होणार? 2015 मधील भूकंपाच्या तिप्पट रक्कम!
4 महिन्यांपूर्वीच लग्न, मयुरीने वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी संपवलं जीवन; जळगावात लेकीसाठी आईचा आक्रोश
4 महिन्यांपूर्वीच लग्न, मयुरीने वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी संपवलं जीवन; जळगावात लेकीसाठी आईचा आक्रोश
सरकारी सेवा अन् योजनांचं काम व्हॉट्अपवरुन, आपलं सरकारचं दुसरं व्हर्जन येतय; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
सरकारी सेवा अन् योजनांचं काम व्हॉट्अपवरुन, आपलं सरकारचं दुसरं व्हर्जन येतय; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारनं केला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार : देवेंद्र फडणवीस
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारनं केला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार : देवेंद्र फडणवीस
Raju Shetti: कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करा; कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये राजू शेट्टींची याचिका
कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करा; कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये राजू शेट्टींची याचिका
Video: शिवरायांचा अपमान करण्याची पंरपरा काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरुंपासून; CM फडणवीसांनी सांगितला इतिहास
Video: शिवरायांचा अपमान करण्याची पंरपरा काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरुंपासून; CM फडणवीसांनी सांगितला इतिहास
Beed Crime Ex deputy sarpanch Death: गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणात खळबळजनक दावा, नर्तकी पूजा गायकवाड अन् राजकारण्यांनी मिळून...
गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणात खळबळजनक दावा, नर्तकी पूजा गायकवाड अन् राजकारण्यांनी मिळून...
Goregaon News : मोतीलाल नगर मुंबईतील रिअल इस्टेटचा नवा हॉटस्पॉट, गोरेगावातील घरांचे भाव गगनाला भिडले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
मोतीलाल नगर मुंबईतील रिअल इस्टेटचा नवा हॉटस्पॉट, गोरेगावातील घरांचे भाव गगनाला भिडले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Embed widget