एक्स्प्लोर
कर्नाटकातील अपघातात उस्मानाबादच्या 8 भाविकांचा मृत्यू

सोलापूर : कर्नाटकात झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील आठ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गाणगापूरला दत्त दर्शनाला जाताना ही दुर्घटना घडली. ट्रक आणि क्रूझरच्या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 9 जण जखमी झाले आहेत. जखमींना कलबुर्गी शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कनगरामधील आहेत. कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद गावाजवळ हा अपघात झाला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























