एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28/12/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28/12/2017
- फडणवीस सरकारकडून 40 हजार कोटीचा सिंचन घोटाळा, राष्ट्रवादी काँग्रेसचा गंभीर आरोप https://goo.gl/so9SAF
- घरगुती गॅस सिलेंडरचे दर यापुढे प्रत्येक महिन्याला वाढणार नाहीत, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय https://goo.gl/fy1L9d
- तात्काळ तलाक प्रतिबंध विधेयक लोकसभेत सादर, काँग्रेसचा पाठिंबा, मात्र एमआयएमसह मुस्लीम संघटनांचा विरोध कायम https://goo.gl/W1jiKi
- कुलभूषण यांच्या भेटीवेळी मानवाधिकारांचं उल्लंघन, सुषमा स्वराज यांनी पाकला सुनावलं https://goo.gl/K5Z69s तर पाकिस्तानच्या कृतीने देशाचा अपमान झाल्याची काँग्रेसची भावना https://goo.gl/1QjoMW
- तात्काळ तिकीटांच्या हायटेक घोटाळ्याचा पर्दाफाश, सॉफ्टवेअरच्या मदतीने एकाचवेळ शेकडो तिकीटांचं बुकींग, सीबीआयचा प्रोग्रॅमरच अटकेत https://goo.gl/FD6VH9
- राज्यघटनेवर माझा पूर्ण विश्वास, केंद्रीय मंत्री अनंत हेगडेंचा यू-टर्न, घटना बदलण्याबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप https://goo.gl/Nbof7J
- केंद्र सरकारचा छोट्या गुंतवणुकदारांना मोठा दणका, अल्प बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात, अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनाद्वारे माहिती https://goo.gl/UXaSjU
- नाश्त्याला डोसा, हॉटेलबाहेर सायकलिंग, नागरिकांसोबत सेल्फी, सोनिया गांधी गोव्यात https://goo.gl/MKdVFA
- ओवेसींनी पानाचा रंग धर्माशी जोडल्यानं औरंगाबादचं तारापान बदनाम, कट्टरपथीयांची झोप उडवणारा माझाचा स्पेशल रिपोर्ट https://goo.gl/FMM18S
- नागपूर पाठोपाठ नाशिकमधील कायदा सुव्यवस्था चव्हाट्यावर, एकाच दिवशी तीन हत्या, हल्लेखोर फरार https://goo.gl/LGvuNu
- पुण्याच्या खराडीत दीड वर्षाचा चिमुरडा भटक्या कुत्र्याच्या कचाट्यात, डोळ्याला गंभीर दुखापत http://abpmajha.abplive.in/
- मुलुंड ATM फसवणूक प्रकरण, रोमानियन नागरिकासह चौघांना दिल्लीत अटक, मुंबईतील नवघर पोलिसांची कारवाई https://goo.gl/2MNMuJ
- लोणावळ्यातील हॉटेल्सवर कारवाईचा बडगा, 16 हॉटेल्सचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित, आणखी 49 हॉटेल्सवर कारवाईची शक्यता https://goo.gl/YTj1Gs
- भोंदू बाबांची दुसरी यादी लवकरच, बाबा वीरेंद्र देव दीक्षितच्या कारनाम्यानंतर आखाडा परिषदेची बैठक https://goo.gl/EBnA3M
- मुलांकडून चोरी, आईकडून OLX वर चोरीच्या मालाची विक्री, दोन मुलांसह आईला मुंबई पोलिसांच्या बेड्या https://goo.gl/JM3Pe5
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement