एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/02/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/02/2018
- भाजप आमदार आशिष देशमुखांचे वडील आणि काँग्रेसचे माजी मंत्री रणजित देशमुखांना आठवड्याभरात दुसरा दणका, वैद्यकीय महाविद्यालयाच्या जमिनीचा व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस https://goo.gl/VbTpss
- पीएनबी घोटाळा : बँकेच्या ब्रिच कँडी शाखेचा माजी उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टीसह तिघांना बेड्या, सीबीआयची कारवाई, आरोपी सीबीआय कोर्टासमोर हजर https://goo.gl/Fkyv8H
- नीरव मोदीने बँक खाते मनमोहन सिंग सरकारच्या काळात उघडले, घोटाळा मात्र मोदी सरकारच्या काळातलाच, शरद पवारांचा आरोप https://goo.gl/8872t9
- पैसे बँकेत ठेवले तर नीरव मोदीची भीती, आणि..., 'मोदी' आडनावावरुन संजय राऊत यांचा पंतप्रधानांना टोला, तर आशिष शेलारांकडून तिखट शब्दात उत्तर https://goo.gl/yUwkjC
- शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तुरुंगात रवानगीनंतर कैद्यांकडूनही मारहाण https://goo.gl/Srj5FS , तर छिंदमच्या हकालपट्टीनंतर अहमदनगर भाजपमध्ये उभी फूट https://t.co/QZ9IhWIrbj
- शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्याला महाराष्ट्रातून हद्दपार करा, अन्यथा आम्ही त्याला हद्दपार करु, खासदार संभाजीराजेंचा इशारा https://goo.gl/NHN2FV
- डी.एस. कुलकर्णींना पत्नी हेमंती यांच्यासह दिल्लीतून अटक, कोर्टानं संरक्षण काढल्यानंतर पहाटे पाच वाजता पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई https://goo.gl/dCKjiU
- मदतीसाठी फोन करुनही पोलिसांचं दुर्लक्ष, नागपूरमधील अपघातात सात जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचे शेवटचे क्षण कॅमेऱ्यात कैद https://goo.gl/aoPxWu
- राजा तू चुकत आहेस, तू सुधारलं पाहिजेस, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांनी नरेंद्र-देवेंद्रांचे कान टोचले, राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा https://goo.gl/SVJbzZ
- गारपिटीची नुकसान भरपाई लगेच दारात येऊन द्यायची का? दिवाकर रावतेंच्या सवालाने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा संताप https://goo.gl/hXcgs8
- उस्मानाबादेत चाऱ्याचं बेणं म्हणून वाळलेल्या गवताचं वितरण, शेतकऱ्यांचा संताप, योजनेच्या नावाखाली फसवणूक झाल्याची तक्रार https://goo.gl/mqYVau
- पत्नी आणि दोन मुलांची हत्या करुन व्यावसायिकाची आत्महत्या, पुण्यातील घटनेनं खळबळ, कर्जबाजारीपणाला कंटाळून आयुष्य संपवलं https://goo.gl/7qGBTg
- पती पॉर्नच्या आहारी गेल्याने संसाराची वाताहत, पॉर्न साईट्सवर बंदीसाठी 27 वर्षीय विवाहितेची सुप्रीम कोर्टात धाव https://goo.gl/xieYdp
- ज्यांच्यावर प्रेम करते, त्यांच्यापासून दूर पळते, ज्येष्ठ अभिनेत्री रेखाच्या प्रेमभंगाचं दु:ख ओठावर, ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना ‘यश चोप्रा पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात रेखा भावनिक https://goo.gl/rT62Tq
- भारतात अमेझॉनला रोखण्यासाठी 'वॉलमार्ट' कंपनी 'फ्लिपकार्ट'ला विकत घेणार, कंपनीकडून फ्लिपकार्टचे 40 टक्के शेअर्सच्या खरेदीची तयारी https://goo.gl/Sa7pef
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement