एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/12/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/12/2017
- तात्काळ तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणारं विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूर, पुढच्या आठवड्यात संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधेयक पटलावर सादर होणार https://goo.gl/Y12EXM
- राज्यातील 17 जिल्ह्यातील रस्ते 100 टक्के खड्डेमुक्त, चंद्रकांत पाटील यांचा दावा, 36 पैकी 30 जिल्ह्यात स्वत: प्रवास करुन पाहणी केल्याचीही माहिती https://goo.gl/8JLfpZ
- अर्ज न भरताही आ. प्रकाश आबिटकरांच्या खात्यात कर्जमाफीची 25 हजाराची रक्कम जमा, अधिवेशनाच्या तोंडावर सरकारची बेअब्रू https://goo.gl/R5wp14
- सरकारी योजनांसाठी आधार सक्तीच्या निर्णयात हस्तक्षेप नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, तर मोबाईल लिंकिंगची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवली https://goo.gl/4xvYZN
- गुजरात विधानसभेच्या मतमोजणी प्रक्रियेत दखल देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, किमान 25 टक्के VVPAT पावत्यांची पडताळणी करण्याची काँग्रेसची मागणीही फेटाळली https://goo.gl/o5bqmk
- मी रिटायर्ड होत आहे, पत्रकाराच्या प्रश्नाला सोनिया गांधींचं उत्तर, तर सोनिया गांधी अध्यक्षपदावरुन दूर होत आहेत, राजकारणातून नसल्याचे काँग्रेसचं स्पष्टीकरण https://goo.gl/2SXimS
- मोबाईल, टीव्ही, मायक्रोव्हेव महागणार, कस्टम ड्युटी 10 टक्क्यांवरुन 15 टक्क्यांवर http://abpmajha.abplive.in/
- अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या कारने महिलेला उडवलं, पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील कागलजवळची घटना, अजिंक्यच्या वडिलांवर गुन्हा दाखल https://goo.gl/Zie68Y
- 25 रायफल, 4 हजार जिवंत काडतूसं, नाशिकच्या चांदवडजवळ शस्त्रास्त्रांचा खजिना पोलिसांकडून जप्त, तीन जणांना अटक https://goo.gl/kLVB9f
- ट्रकनं चिरडल्यानं नाशिकच्या घोटी टोलनाक्यावर कर्मचाऱ्याचा मृत्यू, दुर्घटनेनंतर मृताच्या कुटुंबियांकडून टोल मॅनेजरला मारहाण https://goo.gl/PpTcsP
- पुण्यातील कोंढव्यात तरुणीवर गँगरेप, रिक्षाचालकाचा मित्रांच्या साथीने तरुणीवर बलात्कार, दोघेजण अटकेत https://goo.gl/zLnBsJ
- इंस्टाग्रामवरील पोस्टवरुन वर्ध्यात कॉलेज तरुणांच्या भांडणात एकाला भोसकलं, म्हाडा कॉलनी चौकातील घटनेने खळबळ https://goo.gl/RAatGB
- भंडाऱ्यात लग्नमंडपात वाघाचा धुमाकूळ, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात भितीचं वातावरण, वनविभागाचे वाघाला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न http://abpmajha.abplive.in/
- भारताला झटका, अमित मसुरकर यांचा 'न्यूटन' ऑस्करमधून बाद, ऑस्करच्या ट्विटर हॅण्डलवरुन नऊ परदेशी सिनेमांची यादी जाहीर https://goo.gl/CYjb9M
- अमेरिकेकडे सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन, तर भारताकडे ‘पॅडमॅन’, अक्षय कुमारच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज https://goo.gl/DB3eAs
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement