एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/01/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/01/2018
- जातीपातीच्या राजकारणात समाजाची घडी विस्कटली, कोरेगाव-भीमा प्रकरणी राज ठाकरेंची खंत, सांगलीतल्या औदुंबरमधील साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदींवरही टीका http://abpmajha.abplive.in/
- भाजपचा स्वाभिमानीशी घटस्फोट, शिवसेनेशी लग्न, अन् राणेंशी लफडं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांची फटकेबाजी https://goo.gl/QSe3Cd
- सांगलीतील सद्भावना रॅलीत 14 वर्षाच्या मुलीचा भोवळ येऊन मृत्यू, कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक एकोप्यासाठी निघालेल्या रॅलीतील घटना https://goo.gl/rppGYA
- संक्रांतीची पतंगबाजी पक्ष्यांच्या जीवावर, डोंबिवलीत मांज्यात अडकून दुर्मिळ जातीचं घुबड जखमी, आयुष्यभर उडण्यास असक्षम https://goo.gl/FVoV6W
- पुण्यातल्या प्रभात रोडवर अज्ञातांचा बिल्डर देवेंद्र शहांवर गोळीबार, खंडणी प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय, डेक्कन पोलिसांकडून तपास सुरु https://goo.gl/3bpzoU
- कार्यशैलीत बदल करा, सरन्यायाधीशांना चार माजी न्यायमूर्तींचं पत्र, महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी पाच वरिष्ठ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने कराण्याचीही मागणी https://goo.gl/dzDXEs
- इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारत भेटीवर, प्रोटोकॉल तोडून मोदी स्वतः स्वागतासाठी विमानतळावर http://abpmajha.abplive.in/
- प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावर दहशतवादी हल्ल्याचं सावट, घातपातासाठी तीन संशयित दिल्लीत दाखल झाल्याची सुरक्षा यंत्रणांची माहिती, राजधानीत हायअलर्ट जारी https://goo.gl/uzshk9
- उत्तर प्रदेशमध्ये ब्लँकेट वाटपावरुन श्रेयाचं राजकारण, भाजपच्या महिला खासदाराने स्वपक्षाच्या आमदारावर चप्पल उगारली https://goo.gl/CCwAWy
- नागपूरच्या लोहारा वनक्षेत्र भागात दोन भावांवर बिबट्याची झडप, प्रतिकारात कुऱ्हाडीच्या वाऱाने बिबट्याचा मृत्यू http://abpmajha.abplive.in/
- मकरसंक्रांतीच्या पूजेनिमित्त यमुनेच्या काठावर राडा, अर्पण केलेल्या वस्तूंवरुन स्थानिक आणि पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी http://abpmajha.abplive.in/
- अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात बॅलिस्टिक मिसाईलची भीती, तातडीने सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या, काळजाचा ठोका चुकवणाऱ्या मेसेजने खळबळ https://goo.gl/eoHnxR
- पृथ्वी शॉच्या युवा टीम इंडियाची अंडर-19 विश्वचषकात विजयी सलामी, बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा तब्बल 100 धावांनी उडवला धुव्वा https://goo.gl/5sx3JW
- सेंच्युरियन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 335 धावांत आटोपला, गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीनंतर टीम इंडियाची धुरा आता फलंदाजांच्या खांद्यावर http://abpmajha.abplive.in/
- बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या मराठी सिनेमाचं पोस्टर रिलीज, मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर ‘बकेट लिस्ट’चं पोस्टर माधुरीकडून ट्वीट https://goo.gl/dRdqP1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement