एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 08.09.2017

  1. शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती देशरक्षणासाठी सज्ज, वर्षभराचं ट्रेनिंग पूर्ण करुन उद्या लेफ्टनंटपदी रुजू होणार https://goo.gl/5t7hh2
  1. पुण्यात हवामान खात्याच्या माजी संचालिका मेधा खोलेंच्या जातीभेदाविरोधात मराठा संघटनांची आंदोलनं, सोवळं मोडल्याचा आरोप करत स्वयंपाकिणीविरुद्ध गुन्हा https://goo.gl/NLqX3N
  1. चांदा ते बांदा महाराष्ट्र खड्ड्यात, ‘एबीपी माझा’वर राज्यातील महामार्गांचा रिअॅलिटी चेक, टोल देऊनही खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात https://goo.gl/jgZ98t
  1.  मुंबई-गोवा हायवेवर पुन्हा खड्ड्यांचा बळी, खड्ड्यात अडकून बाईक पडल्याने ट्रेलरखाली चिरडून महिलेचा मृत्यू https://gl/GNKs3f
  1. महाराष्ट्र हिरवागार करण्यासाठी पंतप्रधान कृषि सिंचन योजनेअंतर्गत 26 प्रकल्प, 40 हजार कोटी खर्च करणार, गडकरी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा http://abpmajha.abplive.in/live-tv/
  1. महाराष्ट्रात 35 नव्हे, केवळ 5 हजार कोटींचीच कर्जमाफी, नांदेडमधील सभेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल https://goo.gl/XcLDE8
  2.  निमंत्रण नसल्याने राहुल गांधींच्या मराठवाड्यातील कार्यक्रमाला गेलो नाही, गैरहजेरीबाबत चर्चांनंतर नारायण राणेंचं उत्तर https://gl/tMvVZ1
  1. न्यायालयाच्या आदेशांशी महापालिकेला देणंघेणंच नसतं, मुंबई पालिकेचे आयुक्त अजॉय मेहतांच्या उपस्थितीत मुंबई हायकोर्टाने सुनावलं https://goo.gl/5r5Qt5
  1. पैशाची मागणी करत विरारमधील तरुणीला चालत्या लोकलमधून फेकलं, घटना सीसीटीव्हीत कैद, तरुणी गंभीर जखमी https://goo.gl/ALg5EX
  1. डीएसके डेव्हलपर्सच्या एमडीपदावरुन बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी पायउतार, पुत्र शिरीष कुलकर्णींकडे धुरा https://goo.gl/HzPwKx
  1. पर्यावरणपूरक गाड्या तयार केल्या नाहीत, तर त्यावर बुलडोझर फिरवू, नितीन गडकरींनी वाहन कंपन्यांना ठणकावलं https://goo.gl/Yeq78C
  2. बलात्कारी बाबा राम रहीमच्या हरियाणातील डेऱ्याची पोलिसांकडून झाडाझडती https://goo.gl/6TsQ4w तपासात बाबाचं स्वतःचं चलन सापडलं https://goo.gl/1TxCXT
  3. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे फोटो काढणाऱ्या छायाचित्रकारांना बाऊन्सरकडून बेदम मारहाण, मुंबईतील हॉटेलबाहेर प्रकार https://goo.gl/q8oPrt
  4. मेक्सिको 8 रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरला, शेजारी देश आणि किनारपट्टींना त्सुनामीचा इशारा https://goo.gl/G4FUDZ
  5. टेनिसपटू व्हीनस विल्यम्सला नमवून स्लोआन स्टीफन्सची यूएस ओपनच्या अंतिम फेरीत धडक, विजेतेपदासाठी मॅडिसन कीजशी मुकाबला http://abpmajha.abplive.in/
*माझा विशेष*: मेधा खोलेंसारख्या लोकांच्या मानसिकतेवर औषध काय? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता फक्त ‘एबीपी माझा’ वर *BLOG*: लेखिका कविता ननवरे यांचा विशेष ब्लॉग : खोलेबाईंचे विचार किती खोल खोल खोल https://goo.gl/wvAifF *BLOG*: साखरेच्या दरवाढीने दंगली होतील? शेतीप्रश्नांचे अभ्यासक राजेंद्र जाधव यांचा ब्लॉग https://goo.gl/ogFqF4 *BLOG*: #जिभेचे_चोचले- उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट, रामा नायक यांचं श्रीकृष्ण बोर्डिंग https://goo.gl/GAwnDU *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmjhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर*

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकाचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकाचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 हजार किलो खाद्यतेल जप्त; 206 पैकी फक्त 10 गुण, FDA च्या कारवाईने खळबळ!
छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 हजार किलो खाद्यतेल जप्त; 206 पैकी फक्त 10 गुण, FDA च्या कारवाईने खळबळ!

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
Embed widget