एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 ऑक्टोबर 2019 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

एबीपी माझाच्या सर्व वाचकांना आणि प्रेक्षकांना भाऊबीजेच्या शुभेच्छा एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 ऑक्टोबर 2019 | मंगळवार 1. भाजपाध्यक्ष अमित शाह एक किंवा दोन नोव्हेंबरला मुंबईत, शिवसेना-भाजपच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, शपथविधी तीन नोव्हेंबरनंतरच https://bit.ly/2MTeCRr 2. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला नव्हता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा, तर मुख्यमंत्र्यांनी फणा काढून बोलू नये, संजय राऊतांकडून जुन्या वक्तव्याची आठवण https://bit.ly/2WnzKSZ 3.निवडणुकीत हायकमांडची पाहिजे तशी साथ मिळाली नाही, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा काँग्रेसला घरचा आहेर, नेत्यांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसल्याचं वक्तव्य https://bit.ly/34cO3g4 4. भाजपकडून न्याय मिळेल, एकनाथ खडसे यांना विश्वास, 40 वर्षांच्या कारकीर्दीचे किस्से आत्मचरित्राद्वारे उलगडणार असल्याचीही माहिती https://bit.ly/2Npa0ld 5.  हिंगोलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा कहर, शेतीचं प्रचंड नुकसान तर नाशिकमध्येही पावसानं द्राक्ष बागांना मोठा फटका https://bit.ly/2JtEhOu 6. मुंबईत पीएमसी बँकेच्या खातेधारकांचा किरीट सोमय्यांना घेराव, पैसे मिळत नसल्यानं हवालदिल, आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार https://bit.ly/2qTEXGA 7. गुडविन ज्वेलर्सचे मालक पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, आपल्याला संपवण्यासाठी यंत्रणा राबत असल्याचा दावा, गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित असल्याचीही माहिती https://bit.ly/2BQW12j 8. मराठमोळे शरद बोबडे नवे सरन्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचे विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या यांच्या सूचनेला राष्ट्रपतींची मंजुरी, 18 नोव्हेंबर रोजी शपथ घेणार https://bit.ly/2Ju4DQk 9. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर, ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबाने कट रचल्याची गुप्तचर यंत्रणांना माहिती https://bit.ly/34haFMt 10. बारामतीत पवार कुटुंबीयांची भाऊबीज उत्साहात https://bit.ly/2JvnxX3 तर आशिष शेलारांकडून बालपणीच्या आठवणींना उजाळा, भाऊबीजेसाठी बाळासाहेब थोरात बहिणीच्या घरी https://bit.ly/32UQPWN यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
Yunus Shaikh and Eknath Shinde: शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget