एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 डिसेंबर 2018 | शनिवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 29 डिसेंबर 2018 | शनिवार 1. कोरेगाव भीमामध्ये 1 जानेवारीला उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज, कोरेगाव-भीमामध्ये तब्बल 5 हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त https://goo.gl/vFE1pJ 2. भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांची वरळीच्या जांबोरी मैदानावर होणारी सभा रद्द, आझाद यांना पोलिसांनी अज्ञात स्थळी हलवलं https://goo.gl/EQNA5t 3. महाराष्ट्र गारठला, राज्यातल्या अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली, धुळ्याचं आजचं तापमान 2.2 अंश सेल्सिअस तर परभणी, निफाडमध्ये तापमान 3 अंश सेल्सिअस, महाबळेश्वरच्या वेण्णालेक परिसरात दवबिंदू गोठले https://goo.gl/6a6J67 4. कांदा निर्यातीवरील सबसिडी दुप्पट करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, सबसिडी 5 टक्क्यांवरून 10 टक्के केली, तर हा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण राजू शेट्टींची टीका https://goo.gl/PrcAZY 5. अहमदनगर महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याची लाज वाटते, आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया https://goo.gl/51kuzp तर अहमदनगरच्या विकासासाठी पाठिंबा दिल्याचा संग्राम जगताप यांचा दावा https://goo.gl/cNY1mn 6. राज्यातल्या 15 दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील युवक-युवतींसाठी एसटी महामंडळाच्या वतीने मेगाभरती होणार, भरतीत इतर आरक्षणासह मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय https://goo.gl/oo64PQ 7. मुंबईतल्या चेंबूरमधील इमारतीच्या आगीप्रकरणी बिल्डरविरोधात गुन्हा दाखल, भोगवटा आणि अग्निशमन प्रमाणपत्र नसतानाही बिल्डरने इमारत फ्लॅटधारकांना राहण्यासाठी दिल्याचा आरोप https://goo.gl/UFnQRp 8. चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 48 परदेश दौऱ्यांवर 2021 कोटी रुपयांचा खर्च, काँग्रेस खासदार संजय सिंह यांच्या प्रश्नावर सरकारची राज्यसभेत माहिती https://goo.gl/BtEs3p 9. रणवीर सिंगच्या सिंबाची छप्परफाड कमाई, सिंबाकडून रणवीरच्या यापूर्वीच्या सर्व चित्रपटांचा रेकॉर्ड मोडीत https://goo.gl/ENhTUW 10. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया विजयापासून दोन विकेट्स दूर, तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अजून 141 धावांची आवश्यकता https://goo.gl/kZsT5t माझा कट्टा : महाराष्ट्राचे उपेक्षित समाजसुधारक सय्यदभाई यांच्याशी खास गप्पा आज रात्री 9 वाजता एबीपी माझा वर ब्लॉग : लेखिका कविता ननवरे यांचा विशेष ब्लॉग : सातवा वेतन आयोग अर्थात ज्याची झोळी भरलिय त्याच्याच झोळीत दान https://goo.gl/zY1Jby *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *Android/iOS App ABPLIVE* *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
Ajit Pawar : अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
Celebrity Got Engaged But Never Got Married : 'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
Nana Patole:  बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सPune Helmet Compulssion:  पुण्यात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होत नसल्याचं समोरCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 2  डिसेंबर 2024 :  ABP MajhaMahayuti Meeting Delhi : प्रत्येक 'मंत्री' पारखून घेणार, महायुतीच्या बैठकीची Inside Story!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
Ajit Pawar : अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
Celebrity Got Engaged But Never Got Married : 'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
Nana Patole:  बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
Maharashtra New CM: सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
Malaika Arora and Remo Dsouza Dance Video : मलायका अरोराचा जमिनीवर झोपून नको त्या मूव्हजमध्ये रेमोसोबत मादक डान्स; गीता माँ जागेवर भडकली! म्हणाली, आता खूप झालं!
Video : मलायका अरोराचा जमिनीवर झोपून नको त्या मूव्हजमध्ये रेमोसोबत मादक डान्स; गीता माँ जागेवर भडकली! म्हणाली, आता खूप झालं!
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
Embed widget