एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/06/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/06/2018
- मुंबईतील घाटकोपरमध्ये भरवस्तीत चार्टर्ड विमान कोसळलं, विमानातील चौघांसह पादचाऱ्याचा मृत्यू, दुपारी दीडच्या सुमारास दुर्घटना https://goo.gl/3XaAif
- महिला वैमानिकाच्या प्रसंगावधानाने शेकडोंचे प्राण वाचले, बांधकाम सुरु असलेल्या इमारतीजवळ रिकाम्या जागेत विमानाचं क्रॅश लँडिंग https://goo.gl/FQWjzy
- कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला, विमानाच्या अपघाताचं नेमकं कारण समजणार, तर हवाई वाहतूक मंत्रालयाकडून चौकशीचे आदेश https://goo.gl/xnNcjN
- मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील, तर पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे विलास पोतनिस विजयी, औपचारिक घोषणा बाकी, तर कोकण पदवीधर मतदार संघात शिवसेना आणि भाजप उमेदवारात चुरस, नाशिक शिक्षक मतदार संघात शिवसेनेचे किशोर दराडे आघाडीवर https://goo.gl/Nofzah
- छोट्या दुकानदारांना पॅकिंगसाठी प्लास्टिक बॅग वापरण्यास परवानगी, बंदीवरुन झालेल्या टीकेनंतर रामदास कदमांची माघार, मात्र प्लास्टिक पिशव्या दुकानदाराला परत कराव्या लागणार https://goo.gl/TkfG2B
- प्लास्टिकबंदीविरोधात सोशल मीडियावर 'हिरोगिरी', नांदेडमध्ये पालिका कर्मचाऱ्याला दमदाटी करणाऱ्या शिवसैनिकाला तुरुंगवारी https://goo.gl/nssXrh
- प्लास्टिक बंदीत दोनवेळा सापडला, वाईनशॉप चालकाने दंड म्हणून 10 हजारांची चिल्लर सोपवली, मोजता मोजता अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ https://goo.gl/8eC3UJ
- दाभोलकर, पानसरे हत्याप्रकरणाच्या सीलबंद अहवालावर हायकोर्टाची तीव्र नाराजी, सीबीआयचे सहसंचालक आणि गृहसचिवांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश https://goo.gl/UDHCqz
- नाणार प्रकल्प महाराष्ट्रात येणं ही भाग्याची गोष्ट, विरोध करणाऱ्यांचा आक्षेप चर्चेनं सोडवण्याचा मुख्यमंत्र्यांना विश्वास, शिवसेना मात्र विरोधावर ठाम https://goo.gl/ik5ERM
- यूजीसीऐवजी हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना, केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री प्रकाश जावडेकरांचा मोठा निर्णय https://goo.gl/Xs52h6
- भाजपच्या राज्यात बँक अधिकाऱ्यांना माज, शेतकऱ्यांच्या बायका रस्त्यावर पडल्यात का? खासदार राजू शेट्टी आक्रमक https://goo.gl/n7f4UN
- रायगडमध्ये अलिबागजवळ शिवशाही आणि एसटी बससह चार वाहनांचा अपघात, चालक गंभीर, 40 जण जखमी https://goo.gl/L2jUqu
- मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्य सरकारची अब्रू हायकोर्टाने थोडक्यात वाचवली, कंत्राटदाराचं व्याज थकवल्याबद्दल प्रमुख सरकारी कार्यालयांवर टाच आणण्याच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती https://goo.gl/SkHjbB
- भारताच्या शूर जवानांची धाडसी कारवाई, 21 महिन्यांनी सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ समोर! https://goo.gl/5HVq7j मोदी सरकारने राजकीय फायद्यासाठी सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ जारी केला, काँग्रेसचा आरोप https://goo.gl/qc1aZ7
- लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा आदेश, MBA दहशतवाद्याकडून 'रायझिंग काश्मिर'चे संपादक शुजात बुखारींची हत्या! https://goo.gl/t9BJ3H
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement