एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 सप्टेंबर 2019 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 सप्टेंबर 2019 | शुक्रवार
1. कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणांमुळे शरद पवारांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं, पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्यापासून रोखलं, अनेक कार्यकर्ते ताब्यात https://bit.ly/2m5072x
2. शरद पवारांच्या समर्थनात राहुल गांधींसह अनेक नेते मैदानात, शिवसेनेचाही पवारांना पाठिंबा, सातारा, कोल्हापूरसह बारामती बंदची हाक https://bit.ly/2nfkTfK
3. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी, निवडणुकीसाठी अर्ज करण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी दाखल नाही https://bit.ly/2m8tgdd
4. पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंविरोधात साताऱ्याची पोटनिवडणूक लढणार?, काँग्रेस हायकमांडचे आदेश असल्याची सूत्रांची माहिती https://bit.ly/2lBjIa9
5. युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्हं, भाजपच्या बैठकीत युतीवर चर्चाच नाही, सूत्रांची माहिती तर उद्या शिवसेनेची मुंबईत बैठक https://bit.ly/2nPmlGd
6. पुरग्रस्तांकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याचा पुणेकरांचा आरोप, अनधिकृत बांधकामांमुळे पुण्यात पूरपरिस्थिती, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा, पाहणीदरम्यान नागरिकांचा संताप https://bit.ly/2m7v06w
7. 2015च्या तुलनेत 2018 मध्ये मुंबईतील अपघातांमध्ये 22 टक्क्यांनी घट, ब्लूमबर्ग आणि मुंबई ट्राफिक पोलीस यांच्या अहवालातून माहिती https://bit.ly/2ndUHlI
8. भारतीय नौदलाचं बळ वाढणार, आयएनएस खंदेरी पाणबुडीचा ताफ्यात समावेश https://bit.ly/2mk9XgO
9. काळवीट शिकार प्रकरणी सलमानची पुन्हा कोर्टात दांडी, आता 19 डिसेंबरला सुनावणी, जामीन रद्द करण्याचा कोर्टाचा इशारा https://bit.ly/2miXr17
10. नासाकडून चांद्रयान 2 चंद्रावर उतरलेल्या ठिकाणाचे फोटो जारी, चांद्रयानाची हार्ड लॅण्डिंग झाल्याचीही माहिती https://bit.ly/2n9eX8k
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ऑटो
राजकारण
बातम्या
बीड
Advertisement