एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 ऑक्टोबर 2019 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
*एबीपी माझाच्या सर्व वाचकांना आणि प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा*
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 ऑक्टोबर 2019 | रविवार*
1. देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी, घरोघरी लक्ष्मीपूजनाची लगबग, ग्राहकांच्या गर्दीनं बाजारपेठा फुलल्या, तरुणाईचं जोरदार सेलिब्रेशन https://bit.ly/2JrDvBF
2. 30 ऑक्टोबरला अमित शाह मुंबई दौऱ्यावर, मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी सत्तास्थापनेबद्दल चर्चा होण्याची शक्यता https://bit.ly/2qJTpkd
3. शिवसेना महाराष्ट्रातील सत्तेच्या कॅनव्हासचा रंग बदलणार, माझाला दिलेल्या मुलाखतीत खासदार संजय राऊतांचा भाजपला इशारा, पिक्चर अजून बाकी असल्याचं सूचक विधान https://bit.ly/2WhBYmV
4. शिवसेनेची ताकत वाढली, प्रहारचे आमदार बच्चू कडूंसह चार आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा https://bit.ly/2JpQNi8
5. 'शेर कितना भी भूखा हो घास नहीं खाता', मुख्यमंत्रीपदाबाबत सुधीर मुनगंटीवारांचे सूचक वक्तव्य https://bit.ly/36aa14X
6. कामं करुनही जनतेनं कौल दिला नाही, कोल्हापुरातील पराभवाला संजय मंडलिक जबाबदार, चंद्रकांत पाटलांचा आरोप https://bit.ly/2PmAXZp
7. अमरावतीत आमदार रवी राणा आणि शिवसेना जिल्हाप्रमुखांमध्ये हाणामारी, दिवाळीनिमित्त वृद्धाश्रमातील कार्यक्रमादरम्यान राडा https://bit.ly/2PpS50i
8. मुंबईतील उड्डाणपुलासाठी राष्ट्रवादी आक्रमक, नवाब मलिक जेसीबीवर चढले, आश्वासनानंतर आंदोलन मागे https://bit.ly/345gQmr
9. कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या 'गुडविन ज्वेलर्स'ला टाळं, डोंबिवलीत आर्थिक फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल https://bit.ly/2BOOyRf
10. अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम सहा डिसेंबरपासून सुरू होणार, भाजप खासदार साक्षी महाराजांचं वक्तव्य https://bit.ly/2BOre5Y
*माझा कट्टा* :- दिवाळीनिमित्त उभ्या महाराष्ट्राला हसून हसून लोटपोट करणारा कट्टा, रात्री साडे आठ वाजता, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्याशी गप्पा
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement