एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 जानेवारी 2019 | शनिवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 जानेवारी 2019 | शनिवार एबीपी माझाच्या वाचक, प्रेक्षकांना 70 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
  1. टीम इंडियाच्या न्यूझीलंडवरच्या लागोपाठ दुसऱ्या विजयाने प्रजासत्ताक दिनाचा आनंद द्विगुणित, भारताकडून न्यूझीलंडचा 90 धावांनी धुव्वा, टीम इंडियाची मालिकेत 2-0 ने आघाडी https://goo.gl/FBjhrx
 
  1. राजपथावर देशाचं सामर्थ्य आणि संस्कृतीचं दर्शन, राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण, चित्ररथांनंतर हवाई कसरतींचं आकर्षण, तर महाराष्ट्रातही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, मुंबईच्या शिवाजी पार्कात पथसंचलन https://goo.gl/W19CnX
 
  1. भारतीय सैनिकांचा दहशतवाद्यांना दणका, प्रजासत्ताक दिनी घातपाताचा कट उधळला, श्रीनगरजवळील खोनमोहमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान https://goo.gl/pKLvEA
 
  1. व्यंगचित्रातून राज ठाकरेंचा मोदी-शाहांवर हल्ला, मोदींकडून देशाच्या प्रजासत्ताकाला फाशी दिल्याचं व्यंगचित्र, नेटिझन्स मात्र संतापले https://goo.gl/TA85F1
 
  1. प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिकांना भारतरत्न, सावरकरांना मात्र पुरस्कार जाहीर न झाल्यानं शिवसेनेची नाराजी https://goo.gl/wcwGs4
 
  1. 2025 पर्यंत महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असणारे देशातील पहिलं राज्य होणार, राज्यपाल सी विद्यासागर राव यांचा विश्वास https://goo.gl/wwZ4WS
 
  1. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार, राज ठाकरेंकडून पुरंदरेंचं अभिनंदन, तर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांची टीका https://goo.gl/kaEDBU
 
  1. प्रजासत्ताकदिनी लान्स नायक नजीर अहमद वानींना मरणोत्तर अशोक च्रक, सर्वोच्च वीरता पुरस्कार मिळवणारे पहिले काश्मिरी https://goo.gl/Z6HzaH
 
  1. मी शून्यावर बाद होणारी खेळाडू नाही, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला, धनंजय मुंडे तोडपाणी करणारे नेते असल्याचाही आरोप https://goo.gl/bhgqJk
 
  1. शरद पवारांकडून साताऱ्यातील दोन्ही राजांच्या मनोमिलनाचा प्रयत्न, उदयनराजे आणि शिवेंद्रराजे एकाच गाडीतून प्रवास https://goo.gl/P8y7jX
  महाराष्ट्रातील शूरवीर आणि वीरबालांचा सन्मान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांसह दिग्गजांची उपस्थिती, रात्री 9 वाजता माझा शौर्य पुरस्कार यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget