एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 25 ऑक्टोबर 2019 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
1. मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी शिवसेना आमदार आग्रही, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावली मातोश्रीवर आमदारांची बैठक https://bit.ly/2WdrmW4
2. निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर युतीत शिवसेना फ्रंटफुटवर, व्यंगचित्राच्या माध्यमातून संजय राऊत यांचे भाजपवर वार https://bit.ly/2qFouWg
3. शिवसेनेबद्दल द्वेष नाही, निकालानंतर नारायण राणेंची भाषा बदलली, युतीमध्ये काम करताना शिवसेनेसोबत नीट वागावंच लागणार असल्याचं वक्तव्य https://bit.ly/2WhBT2K
4. जनमानसात जाऊन त्यांचे प्रश्न आणि भावना समजून घेतल्याने निवडणुकीत मोठा प्रतिसाद मिळाला, निकालाबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/2JmL6Bw
5. 288 जागांच्या विधानसभेत यंदा 24 महिला आमदार, 12 नव्या महिलांच्या हाती मतदारसंघांची धुरा https://bit.ly/2BJhR7C
6. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेपासून वंचित, आघाडीचे तब्बल 32 उमेदवार पराभूत https://bit.ly/2WdrmW4
7. बांबूच्या टोपल्या विकणाऱ्या माऊलीचा लेक झाला आमदार, चंद्रपूर मतदारसंघातून अपक्ष किशोर जोरगेवार यांचा मोठा विजय https://bit.ly/2WePmIu 8. सख्ख्या भावांच्या दोन जोड्या विधानसभेत दाखल, लातुरात देशमुख बंधूंची कमाल तर सोलापूर जिल्ह्यात शिंदे बंधूंचा बोलबाला https://bit.ly/2qFkF3m 9. बंडखोरीमुळेच पक्षाला फटका बसला, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं निकालाबाबत विश्लेषण https://bit.ly/2MO5lu6 10. दिवाळी सणाला आजपासून सुरुवात, वसुबारसनिमित्त गावागावात गाई-वासराची पूजा, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला सजावट, धनत्रयोदशीनिमित्त सोनं खरेदीसाठी झुंबड https://bit.ly/32O7Vpg *विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी* https://bit.ly/33ZMHVQ *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRKअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
क्रिकेट
क्रिकेट
ठाणे
Advertisement