एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/06/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/06/2018  
  1. मुंबईत कोसळधार, पावसामुळे लोकलसेवा उशिराने, ठिकठिकाणी पाणी साचलं https://goo.gl/4jiHmR यंदा मुंबई तुंबलीच नाही, महापौर विश्वनाथ महाडेश्वरांचा अजब दावा https://goo.gl/QkQo7N
 
  1. मुसळधार पावसानं वडाळ्याच्या अँटॉप हिल परिसरात दोस्ती पार्क इमारतीची भिंतही खचली, अनेक गाड्यांना समाधी, बिल्डरांविरुद्ध गुन्हा https://goo.gl/v1Rmpx
 
  1. राज्यातही पावसाची दमदार बॅटिंग, पालघर, नवी मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस, ठाण्यात रस्त्यांवर पाणी साचलं, मुंब्र्यात नागरिकांच्या घरात पाणी https://goo.gl/mYMHQ2
 
  1. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक उत्साहात साजरा, हजारो शिवभक्तांची उपस्थिती, पावसामुळे शिवभक्त काहीकाळ गडावरच अडकले https://goo.gl/W7T7oU
 
  1. एसटीच्या बडतर्फ 1010 कर्मचाऱ्यांना 1 जुलैपासून सेवेत घेणार, उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला दिवाकर रावतेंचा सकारात्मक प्रतिसाद https://goo.gl/W4ScQd
 
  1. बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठेंच्या जामिनावर उद्या निर्णय, सरकारी वकील आणि पोलीस यांची जामिनाला हरकत नसल्याचा निर्वाळा, गुंतवणूकदारांकडून मात्र वेगळा वकील https://goo.gl/jKFowX
 
  1. सांगली, जळगाव महापालिकांच्या निवडणुकांची तारीख जाहीर, आजपासून आचारसंहिता लागू, 1 ऑगस्टला मतदान तर 3 ऑगस्टला मतमोजणी https://goo.gl/ioYdky
 
  1. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी मतदान संपन्न, 28 जूनला मतमोजणी https://goo.gl/a6BHpn नाशिकमध्ये शिवसेना आणि शिक्षक लोकशाही आघाडी समर्थक एकमेकांना भिडले, सोशल मीडियावर खोटी पोस्ट व्हायरल केल्याचा आरोप https://goo.gl/G2UcK3
 
  1. प्लास्टिकबंदीमुळे 15 हजार कोटींचं नुकसान, सुमारे 3 लाख जण बेरोजगार, प्लास्टिक बॅग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा दावा https://goo.gl/tzPTYK प्लास्टिकबंदीविरोधात पुण्यात मिठाई दुकानदारांचा एकदिवसीय बंद https://goo.gl/fDZoKR
 
  1. लातूरमधील 'स्टेप बाय स्टेप' क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांची हत्या, गोळ्या छातीत लागल्याने जागीच मृत्यू, हत्येचं कारण अस्पष्ट, हल्लेखोरांचा शोध सुरु https://goo.gl/9cJq4M
 
  1. दिल्लीतील द्राक्ष व्यापाऱ्याकडून नाशिकच्या शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण https://goo.gl/LHnNBy
 
  1. मुलगी व्हावी अशी इच्छा, एक मुलगा असताना दुसराही मुलगा झाला म्हणून 10 महिन्याच्या चिमुकल्याची हत्या, औरंगाबादमधील घटना, आईसह कुटुंबीय ताब्यात https://goo.gl/Vv6yEG
 
  1. मुस्लीम व्यक्तीगत कायद्यात ढवळाढवळ करु नका, बीडमधील संविधान बचाव रॅलीमध्ये असदुद्दीन ओवेसींचा मोदी सरकारला इशारा https://goo.gl/dPxAx9
 
  1. अक्षय कुमारच्या बहुप्रतीक्षित 'गोल्ड'चा ट्रेलर रिलीज,15 ऑगस्ट रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला https://goo.gl/JPsBfE
 
  1. भारतीय संघाच्या विश्वचषक विजयाला आज पस्तीस वर्षे पूर्ण; पहिल्या वर्ल्ड चॅम्पियन टीमचे शिलेदार संदीप पाटील यांच्यासोबत ‘माझा’चं सेलिब्रेशन http://abpmajha.abplive.in/
  *BLOG* : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग : गीतकथा : तुम पुकार लो तुम्हारा इंतजार हैं... https://goo.gl/9C6m2t *BLOG* : सर्वोच्च न्यायालयातील वकील दिलीप तौर यांचा विशेष ब्लॉग : जम्मू काश्मीर - कलम ३७०, सर्वोच्च न्यायालय, भारताचे संविधान आणि स्वायत्तता https://goo.gl/MVCqz6 *माझा विशेष* : मुंबई तुंबलीच नाही? विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Embed widget