एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 ऑक्टोबर 2019 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

1. विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट 103 आमदारांसह भाजप सर्वात मोठा पक्ष, शिवसेनेला 57, राष्ट्रवादी 53 तर काँग्रेसला 46 जागांवर आघाडी https://bit.ly/2JkoktX 2. राज्यात महायुतीचंच सरकार येणार, देवेंद्र फडणवीस यांना विश्वास तर 15 बंडखोर संपर्कात असल्याचाही दावा https://bit.ly/2qGYLgi 3. भाजपच्या सगळ्या अडचणी मी समजून घेऊ शकत नाही, उद्धव ठाकरे यांच्या सूचक वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण https://bit.ly/2Pqn2BJ 4. कर्नाटक पॅटर्नप्रमाणे शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याची काँग्रेसची तयारी असल्याचे हुसेन दलवाई यांचं सूचक वक्तव्य, पृथ्वीराज चव्हाणांकडूनही दुजोरा https://bit.ly/2JkoktX 5. महायुतीला दणका, पंकजा मुंडे, अर्जुन खोतकर, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह सात विद्यमान मंत्र्यांचा पराभव https://bit.ly/2BBnEfD 6. पक्षबदलू नेत्यांना महाराष्ट्राने लाथाडले, शिवसेना-भाजपचे 19 आयाराम पराभूत https://bit.ly/2MJDPxR 7. नरकासुराचा वध झाला, खडसेंच्या मुलीचा पराभव करणाऱ्या चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया https://bit.ly/31HqrOM तर खडसे म्हणतात पराभवाची कारणं शोधावी लागतील https://bit.ly/2PgfKjR 8. साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा राखली नाही तर लोक काय भूमिका घेतात, निवडणुकीत दिसलं, शरद पवारांचा उदयनराजेंना टोला https://bit.ly/33XdqSH 9. लातूर ग्रामीणमधून काँग्रेस उमेदवार धीरज देशमुख विजयी, दुसऱ्या क्रमांकावर नोटा, तर राज्यात नोटाला 1.36 टक्के म्हणजेच 7 लाख 30 हजार मतं https://bit.ly/2MGU7Yb 10. हरियाणात भाजप सर्वात मोठा पक्ष, परंतु अपेक्षित यश नाही, 90 पैकी केवळ 40 जागांवर विजय तर काँग्रेसला 31 जागा https://bit.ly/2I6cG40 आतापर्यंतचा निकाल : भाजप 103, शिवसेना 57, राष्ट्रवादी 53, काँग्रेस 46, एमआयएम 2, मनसे 1, बविआ 2, माकप 1, जनसुराज्य 1, प्रहार 2, समाजवादी पार्टी 2, स्वाभिमानी शेतकरी 1 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी https://bit.ly/33ZMHVQ *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget