एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 24/07/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 24/07/2018  
  1. मराठा समाजाकडून उद्या मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये बंदचं आवाहन, बंददरम्यान तोडफोड, हिंसा न करण्याचं आवाहन https://goo.gl/RK3g18
 
  1. राज्यात आज अनेक ठिकाणी मराठा मोर्चाचा बंद, मराठवाड्यात सर्व शाळांना सुट्टी, औरंगाबादमध्ये आणखी दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न, एका तरुणाची नदीत उडी, तर 60 वर्षीय वृद्धाचं विषप्राशन, कन्नड तालुक्यातील देवगांव रंगारी येथील घटना https://goo.gl/S5AL74
 
  1. औरंगाबादमध्ये आंदोलनावेळी गोदावरीत उडी घेतल्याने मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार, आंदोलकांची खासदार चंद्रकांत खैरेंना धक्काबुक्की https://goo.gl/X6Ais8
 
  1. सरकारच्या हातात जे होतं ते केलं, आता निर्णय न्यायालयाचा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण, मराठा आंदोलनात भाडोत्री लोक घुसल्याचा आरोप https://goo.gl/4tGLME
 
  1. न्यायालयाची ढाल करुन, मराठा आरक्षणाची टोलवाटोलवी, शिवसेना खासदार विनायक राऊतांकडून लोकसभेतील भाषणात राज्य सरकारचे वाभाडे https://goo.gl/KzdT2F
 
  1. मराठ्यांच्या तीव्र भावना समजून घ्या, छत्रपती संभाजीराजेंकडून राज्यसभेत आरक्षणाचा मुद्दा, तर मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाऊ न देणं कितपत योग्य? उपराष्ट्रपतींचा सवाल https://goo.gl/zMdPPE
 
  1. आरक्षण कधी मिळणार ते मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगावं, शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने सोडवले तर राज्यातील सर्व आंदोलने संपतील, आमदार बच्चू कडूंचा दावा https://goo.gl/gQsLPm
 
  1. मालवाहतूकदारांच्या संपाचा नवी मुंबई, पुण्यात फटका, फळ-भाज्या मार्केटमध्ये 20 टक्के तर भुसार मार्केटमध्ये 80 टक्क्यांनी आवक घटली, भाज्यांचे दर कडाडले https://goo.gl/r1HDB4
 
  1. मुंबईतील लोअर परळचा पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद, प्रवाशांना मनस्ताप, तर पुलाचं बांधकाम महापालिकेनं करावं, रेल्वे प्रशासनाचे हात वर https://goo.gl/82Rqch
 
  1. ठाण्यात लोकलच्या धडकेत नवविवाहितेचा मृत्यू, प्रसंगावधान राखून भाचीला दूर ढकललं https://goo.gl/7pD8Wd
 
  1. प्रभादेवीनंतर मुंबईतील 'किंग्ज सर्कल' रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी, ‘षण्मुख रेल निलायम’ नावासाठी षण्मुखानंद सभा मंदिर ट्रस्टचं रेल्वे प्रशासनाला पत्र https://goo.gl/FY1Pwm
 
  1. मुलुंडमध्ये चालत्या रिक्षावर झाडाची फांदी कोसळून तरुणाचा मृत्यू, रिक्षाचालक आणि महिला सहप्रवासी गंभीर जखमी https://goo.gl/4dVH9t
 
  1. दोन्ही आमदारांना वैतागून पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांचा अखेर राजीनामा, उपमहापौरांनीही पद सोडलं https://goo.gl/m5CDtK
 
  1. रणवीर सिंहच्या पहिल्या पाकिस्तानी चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ‘तीफा इन ट्रबल’ची पाकिस्तानी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई https://goo.gl/3D6ZdU
 
  1. देशविरोधी मेसेजमुळे 'डिफॉल्ट' व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन पाच महिन्यांपासून तुरुंगात, मध्य प्रदेशातील 17 वर्षीय ग्रुप अडमिनला फटका https://goo.gl/WTRxfb
  *मराठा आरक्षण* : डॉ. आ. ह. साळुंखे यांची खास मुलाखत आज रात्री 8.30 वाजता   *माझा विशेष* : मराठा आरक्षण : जखमा कशा भरणार? विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive   *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv        *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray BMC Election Result 2026: राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; सर्व मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...
29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'

व्हिडीओ

Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं
Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray BMC Election Result 2026: राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; सर्व मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...
29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Embed widget