एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 डिसेंबर 2018 | सोमवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 डिसेंबर 2018 | सोमवार
- जागावाटप गेलं खड्ड्यात, युतीचा निर्णय जनताच घेईल, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरुन उद्धव ठाकरेंचे पंढरपुरात सरकारला खडे बोल, तर शिवसेना-भाजप युती व्हावी ही जनतेची इच्छा, रावसाहेब दानवेंचं वक्तव्य, भाजपकडून सेनेच्या मनधरणीचे प्रयत्न https://goo.gl/L3QjUC
- युतीच्या चर्चेत शिवसेनेला रस नाही, ही वारी आहे स्वारी नाही, संजय राऊतांचं विधान, कुणाला इशारा देण्यासाठी पंढरपूर दौरा नसल्याचाही दावा, सभेपूर्वी शिवसैनिकांची मुख्यमंत्री, रावसाहेब दानवेंविरोधात घोषणाबाजी https://goo.gl/cikqUB
- गिरणी कामगारांसाठीच्या पनवेल जवळील 8000 घरांच्या लाॅटरीची येत्या 15 दिवसात घोषणा, मुख्यमंत्र्यांचं गिरणी कामगारांना आश्वासन https://goo.gl/zJk2eP
- मुंबईत आगीचं सत्र सुरुच, कांदिवलीत कापड गोदामाला लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू https://goo.gl/fBfFwr
- उसाला एकरकमी एफआरपी देणं शक्य नाही, कोल्हापुरात कारखानदारांच्या बैठकीत निर्णय, एफआरपीसाठी कमी पडणारे 500 रुपये सरकारने देण्याची मागणी https://goo.gl/8xoUuQ
- आघाडी सरकारच्या काळातील डबाबंद योजना आम्ही पूर्ण केल्या, मुख्यमंत्र्यांचा दावा, सिंचन योजना डबाबंद होत्या तर आत्ता का पूर्ण करताय?, अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल https://goo.gl/bCV2Ui
- पुण्यातील शिरुरच्या महिलेकडून केंद्रीय कृषीमंत्र्यांना चार रुपयांची मनीऑर्डर, 32 गोण्या कांद्यातून अवघे चार रुपये मिळाल्याने संताप, मंत्र्यांच्या पत्नीलाही बांगड्यांचा आहेर https://goo.gl/3fRauf
- औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात 40 ते 50 वाळूमाफियांचा हल्ला, नायब तहसीलदार, तलाठ्यासह 3 कर्मचारी जखमी https://goo.gl/WSe21G
- 12 आणि 18 टक्के जीएसटीचा स्लॅब रद्द करून 15 टक्क्यांचा स्लॅब अंमलात येण्याची शक्यता, ब्लॉगद्वारे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींचे संकेत https://goo.gl/uM5yf7
- शालेय विद्यार्थ्यांचा 10 टक्के अभ्यासक्रम कमी होणार, अभ्यासाचा वाढता भार कमी करण्यासाठी सरकारचे आदेश, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरांची माहिती https://goo.gl/i5qMxG
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement