एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 21 नोव्हेंबर 2019 | गुरुवार
देशातल्या टॉप 10 बातम्या
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 21 नोव्हेंबर 2019 | गुरुवार
- सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांची मुंबईत बैठक https://bit.ly/346VhlT उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरातांना पसंती, सूत्रांची माहिती https://bit.ly/2O76VI5
- 'महाशिवआघाडी' नव्हे तर 'महाविकासआघाडी', राज्यातील शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नव्या आघाडीचं नाव https://bit.ly/2D2CGvF
- शिवसेना-राष्ट्रवादीला प्रत्येकी 15, तर काँग्रेसकडे 12 खाती येणार, सूत्रांची माहिती, महाविकासआघाडीचा संभाव्य फॉर्म्युला https://bit.ly/35o1t9C
- महाविकासआघाडीच्या सरकारमधील मंत्रीमंडळातील खातेवाटपासाठी चुरस, महत्त्वाची खाती घेण्यासाठी रस्सीखेच https://bit.ly/334l9ha
- बावखळेश्वर मंदिरप्रकरणी गणेश नाईक अडचणीत! बावखळेश्वर मंदिर ट्रस्टकडून 100 कोटी वसूल करणार, एमआयडीसीची हायकोर्टात ग्वाही https://bit.ly/2D6mzgk
- वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संसदेच्या संरक्षणविषयक सल्लागार समितीवर नियुक्ती, शरद पवार, सुप्रिया सुळेंचाही समितीत समावेश https://bit.ly/335QZds
- स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बिरसा मुंडा यांना भारतरत्न द्या, शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांची लोकसभेत मागणी https://bit.ly/2D2n37h
- शिरोळ, हातकणंगलेमध्ये ऊसदराचं आंदोलन चिघळलं, ट्रॅक्टर पेटवून दिला, हमीभाव जाहीर झाला नसल्यानं ऊस उत्पादक आक्रमक https://bit.ly/2QDw6nd
- चीनमध्ये सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वकप नेमबाजी स्पर्धेत भारताची तीन सुवर्णपदकांची कमाई, दिव्यांश पनवर, एलावेनील वेलारिवन आणि मनु भाकरने पटकावलं सुवर्णपदक https://bit.ly/2XzwJzt
- थंडीमुळे पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीच्या पेहरावात बदल, काश्मिरी शाल आणि कानपट्टीचा पोशाख, नवीन पोशाखात विठुरायाचं लोभस रुप https://bit.ly/35lIcWc
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement