एक्स्प्लोर
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 जानेवारी 2019 | रविवार*
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 जानेवारी 2019 | रविवार*
- जाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घ्या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, मोदी सरकारवर नाराजी व्यक्त करत विश्व हिंदू परिषदेकडून काँग्रेसला पाठिंब्याची ऑफर https://goo.gl/w2ntx3
- नारायण राणेंचं मन भाजपात रमत नाही, बाळासाहेब थोरातांकडून राणेंच्या काँग्रेसमध्ये घरवापसीचे संकेत, अनेकजण परतीच्या वाटेवर असल्याचा दावा https://goo.gl/1uX3zo
- खंडाळा ते मंत्रालयापर्यंत निघालेला शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा नवी मुंबईत अडवला, एमआयडीसीसाठी संपादित जमिनीत फसवणुकीचा आरोप, दखल न घेतल्यास सामूहिक जलसमाधीचा आंदोलकांचा इशारा https://goo.gl/qvrVLm
- पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात केलेल्या अवास्तव बांधकामामुळे मंदिर वास्तू धोक्यात, पुरातत्व विभाग मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार https://goo.gl/ycAfCG
- अनुसूचित जातींचा काँग्रेसकडून फक्त मतांसाठी वापर, नागपुरातल्या अनुसूचित जातीच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीसांचा काँग्रेसवर घणाघात https://goo.gl/4CVkoB
- मराठा, धनगर, कोळी, मुस्लिमांसह आर्थिक दुर्बल घटकांच्या 10 टक्के आरक्षणाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल, आरक्षण रद्द करण्याची याचिकाकर्त्याची मागणी https://goo.gl/KaGp9j
- दादरमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात स्थानिकांचा एल्गार, पोलीस आणि महापालिका कारवाई करत नसल्याचा नागरिकांचा आरोप https://goo.gl/Rf3YQ1
- औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात कैद्याचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप https://goo.gl/sZLxZZ
- केनियाचा कॉसमॉस लॅगाट मुंबई मॅरेथॉनचा विजेता, महिला गटात इथिओपियाच्या अलेमूची बाजी तर मुख्य मॅरेथॉन भारतीय पुरुष गटात नितेंद्र सिंग रावत अव्वल https://goo.gl/nidZcL
- उरी द सर्जिकल स्ट्राईकचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 10 दिवसांत 100 कोटींची कमाई https://goo.gl/rw4DBU
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
क्रीडा
Advertisement