एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/08/2017
राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/08/2017
- राज्यभरात पावसाचं दमदार कमबॅक, मुंबईत सकाळपासून कोसळधार, तर विदर्भ वगळता राज्यात मुसळधार, बळीराजा सुखावलाhttps://goo.gl/2w55s2
- नांदेड शहरात गेल्या 24 तासात 144 मिमी पावसाची नोंद, 12 तालुक्यात अतिवृष्टी, महापालिका आयुक्तांच्या घरातही पाणी शिरलं https://goo.gl/cP6mk2
- नांदेडमध्ये विमानतळाची सुरक्षा भिंत कोसळल्यानं एमजीएम महाविद्यालयात पाणी, प्रयोगशाऴेतील 4 कोटीच्या साहित्याचं नुकसान,12 वर्षीय मुलाचा नाल्यात पडून मृत्यू http://abpmajha.abplive.in/
- सततच्या पावसामुळे मीरा-भाईंदरमध्ये मतदानाला अल्प प्रतिसाद, दुपारी 3.30 वाजेपर्यंत 36 टक्के मतदान, उद्या मतमोजणीचं थेट प्रक्षेपण, सेना-भाजपमध्ये काँटे की टक्कर https://goo.gl/k31mMV
- अमित शाहांचा पंचांग बघून भाकीतं सांगण्याचा नवा उद्योग, कोल्हापुरात शरद पवारांचे भाजप नेत्यांना चिमटे, राणेंनाही भाजप प्रवेशासाठी शुभेच्छा https://goo.gl/11xpMb
- रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा प्रवाशांच्या जीवावर, यूपीमध्ये उत्कल एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरल्याने 23 प्रवाशांचा मृत्यू, तर 80 हून अधिक जखमी https://goo.gl/6LiCna
- चार वर्षानंतरही डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी मोकाटच, 'अंनिस'चं सरकारविरोधात राज्यभरात 'जवाब दो' आंदोलनhttps://goo.gl/tDU8FT
- पिवळं रेशन कार्ड पांढरं करण्यासाठी नागराज मंजुळेंचा अर्ज, अन्न सुरक्षा योजनेची गरज नसलेल्या नागरिकांना योजनेतून बाहेर पडण्याचंही आवाहनhttps://goo.gl/xVDcMe
- रत्नागिरीतील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा पुन्हा एल्गार, शिवसेना खासदार विनायक राऊतांसह आमदार राजन साळवींचा आंदोलनात सहभागhttps://goo.gl/PM7vhf
- रायगडमध्ये तीन वाहनांतून 4 हजार किलो गोमांससदृश मांस जप्त, 10 जण अटकेतhttps://goo.gl/uiBC2W
- नंदुरबारमध्ये गॅस टँकर लीक, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, टँकर हटवल्यानंतरही परिसरात पांढऱ्या धुराचे लोट https://goo.gl/3TtnuJ
- 22 ऑगस्टला देशभरातील बँका बंद, विविध मागण्यांसाठी 10 लाख बँक कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा https://goo.gl/BBrp9s
- पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदींकडून कायदा पायदळी, हेल्मेट न घातल्याने नेटीझन्सकडून टीकेची झोडhttps://goo.gl/pGVQcf
- स्मार्टफोनप्रेमींसाठी खुशखबर, सॅमसंगकडून मार्चमध्ये लॉन्च केलेल्या दोन फोनच्या किंमतीत 5 हजार रुपयांनी कपातhttps://goo.gl/GW7fqE
- भारताच्या फिरकी त्रिकूटानं दम्बुला वन डेला दिली कलाटणी; श्रीलंकेचा डाव सर्व बाद 216 धावांवर गुंडाळला http://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement