एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/04/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/04/2018
- अनेक राज्यात नोटांचा तुटवडा, ATM मध्ये खडखडाट, सर्वसामान्यांना नाहक मनस्ताप https://goo.gl/jH33Fm बाजारात मुबलक चलन असल्याचा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींचा दावा
- चलनात दोन हजाराच्या नोटांचा नव्याने पुरवठा बंद, केंद्राची माहिती, 500 रुपयांच्या नोटांची छपाई पाचपट वाढवण्याचीही हमी https://goo.gl/xwgSz4
- संसदेत 15 मिनिटं द्या, मोदी उभे राहणार नाहीत, राहुल गांधींचं आव्हान, बँकिंग क्षेत्राचं वाटोळं केल्याचाही आरोप https://goo.gl/3drDeC
- एल्गार परिषदेनंतर कबीर कला मंच, रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयांवर धाडी, नागपुरात नक्षलवाद्यांचे खटले लढणाऱ्या वकिलाच्या घरावर छापा https://goo.gl/RyYV6i एल्गार परिषदेला डोळ्यासमोर ठेऊन धाडसत्र नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण https://goo.gl/CYDxcj
- राज्यात आजही अवकाळी पावसाची हजेरी, मराठवाड्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात जोरदार गारपीट, भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान https://goo.gl/29rbQJ
- बळीराजाच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच, या वर्षी तीन महिन्यात 696 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं https://goo.gl/VfUycG
- अजित पवारांचे चिरंजीव पार्थ राजकारणात सक्रिय होण्याची चिन्हं, बारामतीतील विविध कार्यक्रमात आजोबा शरद पवारांसह हजेरी https://goo.gl/hUvBzj
- कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून, कचरा वेचणाऱ्या महिला, अनाथ आणि शेतकऱ्यांना पहिल्या प्रवासाचा मान, विमानसेवा अखंडित राहण्यासाठी खासदार महाडिकांची पुढील सहा महिन्यांची तिकिटं घेण्याची तयारी https://goo.gl/jKmpPH
- अहमदनगरमध्ये अटकेत असलेले नगरसेवक कैलास गिरवलेंचा पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू, पोलिसांकडून मारहाणीचा कुटुंबीयांचा आरोप https://goo.gl/L4SVNQ
- औरंगाबादेत बसस्थानकावरील कचऱ्याच्या ढिगाला पुन्हा आग, कचऱ्याच्या प्रश्नावरुन औरंगाबादकर आक्रमक, महापालिकेच्याविरोधात गार्बेज वॉकचं आयोजन https://goo.gl/sJyoJZ
- राष्ट्रीय आरोग्य अभियान व्हेंटिलेटरवर, राज्यभरातील कंत्राटी कामगारांचं कामबंद आंदोलन https://goo.gl/WdWXoA
- दामदुप्पट योजनेचं आमिष, नाशकात अनेकांना कोट्यवधींचा गंडा, तीन संशयित अटकेत https://goo.gl/ohD4M4
- जीएसटीमुळे खादी उद्योग डबघाईला, देशातील 27 पैकी फक्त 9 खादी संस्था कार्यरत, सरकारचे दुर्लक्ष https://goo.gl/wWfizo
- मक्का मशीद बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर राजीनामा दिलेल्या न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप, कारवाईच्या भीतीने निवृत्तीच्या दोन महिने आधीच राजीनामा दिल्याचा वकिलाचा दावा https://goo.gl/5Py3g8
- देशातील 48 खासदार आणि 3 आमदारांवर महिलांसंबंधित गुन्हे, एडीआरच्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर https://goo.gl/etAfLm
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement