एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 15/09/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 15/09/2018  
  1. दाभोलकरांच्या हत्येवेळी ओंकारेश्वर पुलावर चार मारेकरी उपस्थित, सीबीआयचा कोर्टात नवा दावा, शरद कळसकरच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ https://goo.gl/tUJ6mU
 
  1. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून पाच दुचाकी जप्त, गौरी लंकेश हत्याप्रकरणात यापैकी एका गाडीचा वापर केल्याचा एटीएसला संशय https://abpmajha.abplive.in/
 
  1. आगामी निवडणुकांसाठी ओवेसींची एमआयएम आणि प्रकाश आंबेडकरांच्या भारिपची युती, राज्यातील निवडणुका एकत्र लढणार, 2 ऑक्टोबरला पहिली सभा https://goo.gl/4gz38w
 
  1. सांगलीमध्ये बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश, चौगुले हॉस्पिटलमध्ये 7 गर्भपात झाल्याचं उघड, पोलीस आणि वैद्यकीय विभागाची हॉस्पिटलवर कारवाई https://goo.gl/C6igrG
 
  1. परभणी, जळगाव, सिंधुदुर्गसह राज्यातील सहा जिल्ह्यात पेट्रोल नव्वदीपार, आजही दर वाढलेलेच, दिल्लीत पंतप्रधान मोदींनी तातडीची बैठक बोलावली https://goo.gl/wBCDji
 
  1. पुण्यात समोशाच्या चटणीत उंदराचं पिल्लू, 'एफडीए'च्या आदेशानंतर दुकानाला टाळं https://goo.gl/mmY4b6 तर बदलापुरात बुंदीच्या लाडूत अळ्या आढळल्या https://goo.gl/6M6GkY
 
  1. लातूरवर पुन्हा पाणीबाणीचं संकट, शहराला दहा दिवसाआड पाणी पुरवठ्याचा विचार https://goo.gl/ukAv6L
 
  1. राज्यभरात आज गौराईंचं आगमन, कोकणात पारंपरिक पद्धतीनं स्वागत, मुंबईत सिद्धिविनायकाचरणी सामूहिक अथर्वशीर्ष पठण https://goo.gl/vm5T4D
 
  1. मागच्या 72 तासात 13 दहशतवाद्यांचा खात्मा, जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या कारवाईला वेग, आज कुलगाममध्ये पाच दहशतवाद्यांना कंठस्नान https://goo.gl/q8Zcmg
 
  1. पंतप्रधान मोदींकडून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचं उद्घाटन, देशभरातल्या 18 क्षेत्रातील मान्यवरांशी मोदींची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बातचीत, हातात झाडू घेऊन मोदींकडून सफाई https://goo.gl/UBR4wv
  *BLOG* | लेखिका कविता ननवरे यांचा ब्लॉग, आटपाट नगरातील गणेशोत्सवाचा 'आँखोदेखा' हाल https://goo.gl/mji19k *माझा कट्टा* | विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्यासोबत खास गप्पा, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive       *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - https://www.instagram.com/abpmajhatv     *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016* *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget