एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/12/2017
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/12/2017
- गुजरातमध्ये पुन्हा भाजपचीच एकहाती सत्ता, एबीपी न्यूज-सीएसडीएस एक्झिट पोलचा अंदाज, भाजपला 117 तर काँग्रेसला 64 जागा मिळण्याचा अंदाज https://goo.gl/pP3RvW
- गुजरातमध्ये अल्पेश-जिग्नेश-हार्दिकचा करिष्मा नाही, काँग्रेसच्या केवळ तीनच जागा वाढल्या, भाजपच्याही दोन जागा वधारल्या https://goo.gl/pP3RvW
- गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपन्न, दुपारी चार वाजेपर्यंत 24% टक्के मतदान; 18 डिसेंबरला मतमोजणी https://goo.gl/DJUHzA
- भावाच्या पाया पडून पंतप्रधान मोदी मतदानासाठी रांगेत, मतदानानंतर मिनी रोड शो, काँग्रेसची निवडणूक आयोगात तक्रार https://goo.gl/PJD3aG
- ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेची विजयाकडे वाटचाल, भाजपला धक्का https://goo.gl/s54UZ4
- अखेर मुंबईतील जेव्हीएलआरवरचं हनुमान मंदिर हटवलं, न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेची कारवाई, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका https://goo.gl/XWTDbW
- एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतांच्या कपाळावर नंबर टाकणं चुकीचं, मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारचे कान उपटले https://goo.gl/6WF1gK
- मुख्यमंत्री आणि नितीन गडकरींच्या हेलिपॅडसाठी विकासकामांवर हातोडा, बुलडाण्यातील नांदुऱ्यातील प्रकार, विरोधकांची जोरदार टीका https://goo.gl/F8btzF
- एकनाथ खडसेंनी विधानसभेत पंकजा मुंडेंना झापलं, रोजगार हमी योजनेवरुन प्रश्नांची सरबत्ती, निर्णयांची अंमलबजावणी करण्याचा सरकारला सल्ला https://goo.gl/oLhSgR
- औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यावरुन चंद्रकांत खैरेंचा सरकारला घरचा आहेर, बाळासाहेबांच्या स्वप्नाकडे भाजपसोबतच शिवसेनेच्या मंत्र्यांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप http://abpmajha.abplive.in/
- आता भरमसाठ बिलं आकारणाऱ्या रुग्णालयांची खैर नाही, राज्य सरकार लवकरच नवा कायदा आणणार, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची माहिती https://goo.gl/m2qrBf
- लढाऊ पाणबुडी कलवरी नौदलाच्या ताफ्यात, पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईतील माझगाव डॉकवर लोकार्पण, सागरी सुरक्षेसाठी देश सज्ज असल्याचा दावा https://goo.gl/nEjajM
- कोल्हापुरात विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेला अटक, वेतनही थांबवलं, मुलीची प्रकृती अजूनही चिंताजनक https://goo.gl/HjYyXE
- अहमदनगरमध्ये वाळू तस्करांकडून तहसीलदाराला पेटवण्याचा प्रयत्न, 11 जणांवर गुन्हा, मस्तवाल वाळूमाफियांना मोक्का लावा, अजित पवारांची सरकारकडे मागणी https://goo.gl/L5k5uy
- दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते नीरज व्होरा यांचे निधन, चित्रपटसृष्टी हळहळली, पंतप्रधानांकडूनही शोक https://goo.gl/xiEo8K
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रीडा
Advertisement