एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 13 एप्रिल 2019 | शनिवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 13 एप्रिल 2019 | शनिवार
- अशोक चव्हाणांनी नेता देखील भाड्याने आणला, राज ठाकरेंच्या नांदेडमधील सभेनंतर मुख्यमंत्र्यांचा जोरदार हल्लाबोल https://bit.ly/2ZiFfDI
- राफेल व्यवहार मनोहर पर्रिकरांना मान्य नव्हता, म्हणूनच त्यांनी संरक्षण मंत्रीपद सोडलं, शरद पवारांचा दावा https://bit.ly/2KzJwiR
- अविवाहितांचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी पार्थला निवडून द्या, पिंपरीतल्या सभेत तरुणांना संबोधित करताना अजित पवारांचं मजेशीर वक्तव्य https://bit.ly/2DbvQo3
- हिंमत असेल तर सांगा, तुम्ही म्हणाल तिथं येईन, साताऱ्यातील युतीचे उमेदवार नरेंद्र पाटलांचं उदयनराजेंना आव्हान https://bit.ly/2Uzn7qk
- बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि महाआघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंची सोलापुरात अचानक भेट, राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण https://bit.ly/2KvL9h9
- निवडणूक प्रचार बंदोबस्तासाठी असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाची विदारक अवस्था, सलग तीन दिवस झोप नाही, उपासमारीची वेळ, पोलिसांच्या हालअपेष्टांचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल https://bit.ly/2GmEnqg
- यूपीएससीशिवाय विविध क्षेत्रातले 9 तज्ज्ञ थेट केंद्रीय खात्यांच्या सचिवपदी, चर्चेत राहिलेल्या मोदी सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी https://bit.ly/2Ih0aBK
- ताडोबाच्या कोअर झोनमध्ये वाघाची शिकार, व्याघ्र प्रकल्पातील पहिलीच घटना, शिकाऱ्याकडून 2 वर्षीय वाघाची हत्या https://bit.ly/2UwDSm5
- जालियनवाला बाग हत्याकांड जखमेला आज शंभर वर्ष पूर्ण, पंजाब दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून श्रद्धांजली https://bit.ly/2VHQi79
- राज्यासह देशभरात रामनवमीचा उत्साह, देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्तांची अयोध्येमध्ये गर्दी https://bit.ly/2GfnMmD
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement