एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 13/11/2017
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 13/11/2017
- हार्दिक पटेलचा बंद खोलीत तरुणीसोबतचा कथित व्हिडीओ, गुजरात निवडणुकीत टोकाचा प्रचार, तर व्हिडीओतील व्यक्ती आपण नसल्याचा हार्दिकचा दावा https://goo.gl/2FYrzb
- गुजरातमध्ये शिवसेना 50 ते 75 जागा लढवणार, अनिल देसाई यांची माहिती, उद्धव आणि आदित्य ठाकरे स्टार प्रचारक http://abpmajha.abplive.in/
- एक खुनी संसदेत, तर एक खुनी पक्षाचा अध्यक्ष, माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटलांचा मोदी-शाहांवर हल्लाबोल https://goo.gl/T8woLQ
- सांगलीतील अनिकेत कोथळे प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे देणार, गृहराज्य मंत्री दीपक केसरकरांची घोषणा, कोथळे कुटुंबाला दहा लाखांची मदत https://goo.gl/WnyoCj
- अनिकेत कोथळे हत्येच्या निषेधार्थ सांगलीत बंद https://goo.gl/HsTXxZ तर अनिकेतचा मृत्यू की एन्काऊंटर चौकशी करा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
- शेजारच्या दुकान गाळ्यापासून थेट बँकेपर्यंत भुयार, नवी मुंबईत जबरी दरोडा, बँक ऑफ बडोदातील 27 लॉकर्स लुटले https://goo.gl/zTkmfB
- पंकजा मुंडेंकडून 15 कोटी रुपये घेऊन सुरेश धस यांची भाजपला मदत, बीड जिल्हा परिषद निवडणुकीवरुन धनंजय मुंडेंचा मोठा आरोप https://goo.gl/gX4zqd
- आर आर पाटलांनी दुर्लक्ष केलं, पण पवारांनी लक्ष घातल्यामुळे 2008 मध्ये सनातनवर बंदीची शिफारस, श्याम मानव यांचं चंद्रपुरात वक्तव्य https://goo.gl/KW4SFN
- अधिकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार, शिवसेना खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य, शिवसेना अधिकृत फेरीवाल्यांच्या पाठीशी https://goo.gl/y93viT
- "सीने में जलन, आँखों में तुफ़ान सा क्यों है, इस शहर में हर शख़्स परेशान सा क्यों है?" दिल्लीच्या प्रदूषणावर राहुल गांधींचं शायरीतून भाष्य https://goo.gl/vJ3WSd
- औरंगाबाद शहरात गॅस्ट्रोचं थैमान, 2600 हून अधिकजण रुग्णालयात दाखल https://goo.gl/SNwb4r
- कॉपी करण्यासाठी ज्वारीच्या दाण्याएवढा इयरफोन, महावितरणच्या लिपीक परीक्षेत कॉपी करणारे अटकेत, औरंगाबाद पोलिसांची कारवाई https://goo.gl/2vxazT
- महिलेवर झाड कोसळलं, त्यात मनपाचा दोष नाही, चेंबूरमधील झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बीएमसीचा चौकशी अहवाल https://goo.gl/p4ZBZL
- राष्ट्रपती कोविंद यांच्या एअर होस्टेस मुलीला ग्राऊंड ड्युटी, सुरक्षेच्या कारणास्तव एअर इंडियाचा निर्णय https://goo.gl/Cdevj6
- इराण-इराकचा सीमाभाग भूकंपाने हादरला, तीनशेहून अधिक जणांचा मृत्यू, 2800 पेक्षा जास्त जखमी https://goo.gl/bVa772
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement