एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 09 एप्रिल 2019 | मंगळवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
1. काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंचं नागरिकत्त्व आणि मतदानाचा अधिकार हिरावला होता, औस्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप https://bit.ly/2UpzPHX तर मोदींची उद्धव ठाकरेंसोबत हातात हात घालून स्टेजवर एन्ट्री https://bit.ly/2UJG8pl
2. मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादीचे मावळमधील उमेदवार पार्थ पवार यांचा प्रचार करणार, अजित पवारांचे संकेत https://bit.ly/2WRHjQM
3. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मतदानाची वेळ दीड तासाने वाढवली, सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदानाची सोय https://bit.ly/2Z0MAaE
4. 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, चित्रपटाचा निर्णय निवडणूक आयोग घेणार https://bit.ly/2KuPzVU
5. नागपूर शहराचा, क्षेत्राचा विकास करण्याची गडकरींमध्ये क्षमता, सकल मराठा समाजाचा लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवार नितीन गडकरींना पाठिंबा https://bit.ly/2KiYSrG
6. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप https://bit.ly/2UpZeSa
7. हुंड्यासाठी सासरी छळ होत असेल तर पीडित महिला कुठूनही तक्रार करु शकते, त्यासाठी सासरी जाण्याची आवश्यकता नाही, सुप्रीम कोर्टाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाचा निकाल https://bit.ly/2FYh3xs
8. 'तुला पाहते रे' मालिकेमध्ये केंद्र सरकारच्या 'मेक इन इंडिया'चं गुणगान, तक्रारीनंतर निवडणूक आयोगाची निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस https://bit.ly/2GaR1bA
9. मुंबई सत्र न्यायालयाच्या आवारात दोन गँगस्टरमध्ये हाणामारी, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक डी. के. राव आणि त्याचा साथीदार अनिल पाटील यांच्यातला वाद टोकाला https://bit.ly/2D4pK8O
10. 40 मेगापिक्सेल कॅमेरा, 256 GB मेमरी, 8 जीबी रॅम, हुवाईचे P30 Pro आणि P30 Lite भारतात लॉन्च https://bit.ly/2I9T4z4
ब्लॉग : दिल्लीदूत : जाहीरनाम्याचा पंचनामा - 'न्याय' विरुद्ध 'संकल्प', एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग https://bit.ly/2P3hmLG
खडाखडी : भाजप राजकारणासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करतोय का? सोलापूरमधून थेट लोकांसोबत चर्चा, आज संध्याकाळी 7.25 वाजता एबीपी माझावर
माझा कट्टा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, खास लोकाग्रहास्तव पुनःप्रक्षेपण, आज रात्री 9 वाजता
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html
*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बीड
क्रीडा
Advertisement