एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 5 ऑक्टोबर 2019 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 5 ऑक्टोबर 2019 | शनिवार
- मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध, नोटरीच्या मुदतीबद्दलचा विरोधकांचा आक्षेप फेटाळला https://bit.ly/2VgTC9G
- राधाकृष्ण विखे पाटलांना दिलासा, उमेदवारी अर्ज वैध असल्याचा शिर्डी विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय, तर आदिती तटकरे यांच्या निर्णयाबाबत प्रतीक्षा https://bit.ly/2OmysWp
- आरेतील वृक्षतोड तातडीने थांबवणं आता शक्य नाही, आंदोलकांना सुप्रीम कोर्टात जाण्याची संधी होती, हायकोर्टाचं स्पष्टीकरण, आरेतील वृक्षतोडीला नागरिकांचा कारे, रात्रीत 400 झाडे तोडली, 60 आंदोलक ताब्यात https://bit.ly/2nnS8ya
- महायुतीतील मित्रपक्षांना भाजपने जागा दाखवली; उद्धव ठाकरेंचा सूचक टोला, तर जागावाटपात अपेक्षित जागा न मिळाल्याने रामदास आठवलेंची नाराजी https://bit.ly/2MeJwCm
- फक्त हिंदुत्वाचा विचार देशासाठी घातक असल्याचं शरद पवारांचं वक्तव्य, सर्व धर्मांचा सन्मान गरजेचं असल्याचं सांगत भाजप शिवसेनेवर टीकास्त्र https://bit.ly/2AIl0Eg
- देव दर्शनावरुन परत येताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात, पत्नी शर्मिला ठाकरेंना किरकोळ दुखापत, पनवेलजवळची घटना https://bit.ly/2LMbdDq
- यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर एसटीबसमधून 30 किलो गांजा जप्त, निवडणूक विभागाच्यातपासणी पथकाची कारवाई, तीन जण ताब्यात https://bit.ly/2OmysWp
- मॉब लिंचिंगबाबत पंतप्रधान मोदींना खुलं पत्र लिहिणाऱ्या बॉलिवूडमधील 49 सेलिब्रिटींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा, मणिरत्नम, अपर्णा सेन, अनुराग कश्यप यांचा समावेश https://bit.ly/35e0dXp
- जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, एक पत्रकार आणि जवानासह 10 जणांचा समावेश, दहशतवाद्यांचा शोध सुरु https://bit.ly/2oiJO2X
- विशाखापट्टणम कसोटीत टीम इंडियाचे दक्षिण आफ्रिकेला 395 धावांचं आव्हान, सलामीवीर रोहित शर्माचं दुसऱ्या डावातंही दमदार शतक https://bit.ly/31OLgZB
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement