एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 03/02/2018
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 03/02/2018
1. अंडर-19 चा विश्वचषक चौथ्यांदा भारताच्या नावावर, पृथ्वी शॉच्या भारतीय संघाकडून ऑस्ट्रेलियाचा आठ विकेट्सनी धुव्वा https://goo.gl/hEkXoC तर BCCI कडून प्रत्येक खेळाडूला 20 लाखांचं बक्षीस https://goo.gl/Ls8Xy4
2. शेतमालाला हमीभाव हे लबाडाघरचं आवतान, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, फडणवीस सरकारच्या काळात शेती उद्ध्वस्त झाल्याचीही टीका https://goo.gl/u5wKk7 तर औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत गोंधळ https://goo.gl/NTor8r
3. बेरोजगार मराठा तरुणांना आर्थिक मदतीसाठी राज्य सरकारचा पुढाकार, तरुणांना व्यवसायाकरीता 10 लाखांचं, तर सामूहिक शेतीसाठी 10 लाखांचं बिनव्याजी कर्ज मिळणार https://goo.gl/ZnCs2w
4. भिवंडीत केमिकल गोदामाला भीषण आग, व्होल्टाज कंपनीही आगीच्या भक्ष्यस्थानी, कारण अस्पष्ट https://goo.gl/PSER7M
5. मुंबईत MBA झालेल्या तरुणाची आत्महत्या, जुहूच्या समुद्रात उडी मारुन अजित डुकरेने आयुष्य संपवलं, नैराश्येतून टोकाचं पाऊल https://goo.gl/8i1D9r
6. अहमदनगरमधील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातच विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न, पतीच्या अत्याचाराविरुद्ध न्याय मिळत नसल्याचा आरोप, महिलेवर उपचार सुरु https://goo.gl/Mcf78c
7. निर्यातमूल्य हटवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कांद्याच्या भावात तेजी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण https://goo.gl/MmdXXa
8. नागपुरात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या, दाम्पत्याची 5 वर्षीय मुलीसोबत फुटाळा तलावात उडी, आत्महत्येचं कारण अस्पष्ट https://goo.gl/rG3djg
9. देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना दादरमधून अटक, कॉल डिटेल्स रेकॉर्ड लीक केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांची कारवाई https://goo.gl/PgYPC1
10. पादचारी पुलाच्या कामासाठी मुंबईतील सीएसएमटी ते दादरदरम्यान उद्या विशेष मेगाब्लॉक, लोकलसेवा पूर्णपणे बंद राहणार https://goo.gl/dt65Xu
11. आधार कार्ड नोंदणीसाठी नवी मुंबईतील नागरिकांचे हाल, खारघरमध्ये बँकांच्या बाहेर मध्यरात्रीपासून रांगा, एका दिवसात 30 लोकांचीच नोंदणी https://goo.gl/xHMD58
12. फेसबुकवर ओळखीनंतर दोन महिन्यांनी भेट, 'पद्मावत' सिनेमा सुरु असताना थिएटरमध्ये तरुणीवर बलात्कार, हैदराबादमधील घटना https://goo.gl/EMTR95
13. पतंजलीच्या बिस्किटांमध्ये मैदा आढळला, राजस्थानमध्ये पतंजलीविरोधात गुन्हा दाखल, अटकपूर्व जामिनासाठी रामदेव बाबा हायकोर्टात https://goo.gl/7fQP8k
14. जम्मू-काश्मीरमध्ये LOC जवळ हिमस्खलन, बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन जवान शहीद, तर एका जवानावर उपचार सुरु https://goo.gl/gTAuCN
15. तणावमुक्त परीक्षेसाठी मोदी गुरुजींचं मार्गदर्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित ‘एक्झाम वॉरियर्स’ पुस्तकाचं प्रकाशन https://goo.gl/g9H6Js
माझा कट्टा : सीआयडीच्या 20 वर्षांच्या प्रवासाचे खुमासदार किस्से, अभिनेते शिवाजी साटम यांच्याशी मनमोकळ्या गप्पा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर...
एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा https://goo.gl/NzW5bs
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement