एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 2 फेब्रुवारी 2019 | शनिवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 2 फेब्रुवारी 2019 | शनिवार
  1. पश्चिम बंगालमधील ठाकूरनगर येथील मोदींच्या सभेतील गर्दी नियंत्रणाबाहेर, चेंगराचेंगरीची परिस्थिती, अवघ्या 14 मिनिटात नरेंद्र मोदींनी भाषण आटोपलं https://goo.gl/q93VDZ
 
  1. शेजारी न बसायला राहुल गांधी पाकिस्तानचे आहेत का?, 26 जानेवारीच्या कार्यक्रमातील राहुल गांधींबरोबरच्या जवळीकतेबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा उद्विग्न सवाल https://goo.gl/wdgAcZ तर कुवतीपेक्षा जास्त मिळाल्याने पंतप्रधानपदाचा मोह नसल्याचंही गडकरींचं स्पष्टीकरण https://goo.gl/yM9LXF
 
  1. डॉ. आनंद तेलतुंबडेंची अटक अवैध, विशेष न्यायालयाचा पुणे पोलिसांना मोठा धक्का, माओवाद्यांच्या संबंधांच्या आरोपाखाली तेलतुंबडेंवर पुणे पोलिसाची कारवाई https://goo.gl/V9dcn3
 
  1. पालघरच्या डहाणूत धरणी कंप सुरुच, सततच्या धक्क्यानंतर नागरिकांमध्ये दहशत, गावकऱ्यांना एनडीआरएफकडून बचावाची प्रात्यक्षिकं, आपत्ती व्यवस्थापनही सज्ज https://goo.gl/qoVv1C
 
  1. जीवाचं बरं वाईट झाल्यास जनता मोदींना जबाबदार धरेल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा सरकारला इशारा, उपोषणाच्या चौथ्या दिवशी राळेगणसिद्धीकरांचं जेलभरो https://goo.gl/Xbf994
 
  1. परभणी महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे, परभणी ग्रामीणचे राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या मनमानीला कंटाळून नगरसेवकांचा निर्णय https://goo.gl/o7BSWJ
 
  1. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप देशात जातीय दंगली घडवेल, योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील मंत्री ओम प्रकाश राजभर यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या https://goo.gl/qyC1oN
 
  1. प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांना दिल्ली कोर्टाकडून दिलासा, मनी लाँड्रिंग प्रकरणात 16 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन https://goo.gl/YqVY4s
 
  1. 9. पश्चिम रेल्वेवर आज रात्री 10 ते रविवारी सकाळी 9 पर्यंत मेगाब्लॉक, लोअर परळ स्थानकाच्या उड्डाणपुलावर गर्डरचं काम, लोकलसह अनेक एक्स्प्रेस रद्द https://goo.gl/YsaiYp
 
  1. उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या 129 भारतीय विद्यार्थ्यांना अटक, बनावट विद्यापीठात प्रवेश केल्याचा ठपका https://goo.gl/LuyeEB
  *माझा कट्टा* : यूपीएससी टॉपर ते काश्मीरचा नवा हिरो ‘शाह फैजल’सोबत खास गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता, फक्त ‘एबीपी माझा’वर *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर*- https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE* https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget